जागतिक योग दिन माहिती । जागतिक योग दिन निबंध। जागतिक योग दिन शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण जागतिक योग दिन माहिती । जागतिक योग दिन निबंध। जागतिक योग दिन शुभेच्छा याविषयी सविस्तर माहित पाहणार आहोत तर तुम्ही हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.

तर मित्रांनो जागतिक योग दिन माहिती हा खूप महत्वाचा दिवस आहे या दिवशी संपूर्ण जगामध्ये जागतिक योग दिन निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

तर आपण जागतिक योग दिन निबंध। जागतिक योग दिन माहिती शुभेच्छा याविषयी माहिती सुद्धा पाहणार आहोत.

जागतिक योग दिन
जागतिक योग दिन

जागतिक योग दिन माहिती

तर दरवर्षी जागतिक योग्य दिन हा २१ जून या दिवसंगी साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात असुन विविध कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी केले जाते.

सर्वात प्रथम २१ जून २०१५ ला जागतिक योग्य दिन साजरा केला गेला होता आणि भारताच्या वतीने हा दिवस साजरा करण्यासाठी २७ सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त महासभेत या विषयी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यानंतर काही दिवसामध्ये पूर्ण बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला.

योग्य हा व्यायामाचा प्रकार आहे आणि योग्य हा आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा भाग आहे. यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात खूप फायदा होतो.

याच कारणांमुळे समाजामध्ये योग विषयी जागरूकता वाढावी आणि योगाचे महत्व लोकांना पटावे यासाठी दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जगामध्ये योग्य दिवस साजरा केला जातो.

आपल्या भारत सरकारच्या वतीने योग दिवसाला खूप महत्व दिले गेले आहे. यादिवशी सरकारच्या वतीने संपूर्ण भारत देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सरकारी तसेच private कंपनी मध्ये सुद्धा या दिवसाला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे. यादिवशी योग चे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

योग हा खूप प्राचीन असा व्यायाम प्रकार आहे अनेक ग्रंथांमध्ये योगाचे उपयोग लिहलेले आहेत.

योगाचे प्रकार

  • ज्ञान योग
  • कर्म योग
  • हठ योग
  • भक्ती योग
  • राज योग

हे पण वाचा –

जागतिक योग दिन निबंध

१. योग हा जगातील सर्वात प्राचीन असा व्यायाम प्रकार असून याला व्यायामध्ये खूप महत्व आहे.

२. योगाचे उपयोग आणि लोकप्रियता पाहता जगामध्ये २१ जून हा जागतिक योग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

३. संपूर्ण जगामध्ये योगाचे अनेक कर्यक्रम आयोजित केले जातात तसेच योग आणि योग केल्याने आपल्याला होणारे फायदे याविषयी माहिती दिली जाते.

४. आपल्या भारत देशामध्ये योगाचे खूप महत्व आहे तसेच आपल्या इथे योग चा खूप प्राचीन असा इतिहास पाहायला मिळतो.

५. भारतात खूप जुन्या ग्रांथ तसेच लिखाणामध्ये योग आणि योग प्रकार याचे फायदे याविषयी माहिती पाहायला मिळते.

६. शरीराला योग चे खूप फायदे होत असतात त्यामुळे सर्वांनी दररोज योग्य करणे खूप महत्वाचेआहे.

७. योगामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते.

८. आपल्या शरीराला लवचिकता तसेच शरीर सुदृढ होण्यासाठी योग चा उपयोग होतो.

९. आपल्या अंतर्गत ज्ञानामध्ये वाढ होते आणि आपल्या स्मरण शक्तीत वाढ होण्यास योगाचा खूप फायदा होतो.

१०. दररोज नित्यनियमाने व्यायाम आणि योग करणे हि काळाची गरज आहे, यामुळे आपणास निरोगी राहण्यासाठी मदत होते.

हे पण वाचा –

जागतिक योग दिन माहिती शुभेच्छा

योग असे जेथे
आरोग्य वसे तेथे
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

योग करेल रोज
त्यापासून दूर राहील रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

जागतिक योग दिन शुभेच्छा
जागतिक योग दिन शुभेच्छा
जागतिक योग दिन शुभेच्छा
जागतिक योग दिन शुभेच्छा
जागतिक योग दिन शुभेच्छा
जागतिक योग दिन शुभेच्छा

योगाविषयी काही मराठी पुस्तके

  • आरोग्य-योग (बी.के.एस. अय्यंगार)
  • योग आणि मन (डॉ. संप्रसाद विनोद)
  • योग एक जीवनशैली (अनिल सरोदे)
  • राजयोग (स्वामी विवेकानंद)
  • योग विज्ञान (डॉ. उल्हास कोल्हटकर)

हे पण वाचा –

Leave a comment