WhatsApp Business काय आहे? | व्हॉट्सॲप बिझनेस चे फायदे

WhatsApp Business kay Aahe – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण पाहणार आहोत whatsApp Business विषयी माहिती आणि तुम्ही वापरत असलेल्या व्हॉट्सॲप मध्ये आणि व्हॉट्सॲप बिझनेस मध्ये काय फरक असतो.

WhatsApp Business in marathi
WhatsApp Business in marathi
 

WhatsApp Business म्हणजे काय आहे?

 
जसे की पूर्वी जर तुम्हाला काही संदेश पाठवायचे असायचे तर तुम्ही पत्र व्यवहार करत आसे. परंतु त्या पत्र जण्यासाठी खूप वेळ जात असे. 
 
पण आजच्या काळात जर तुम्हाला काही संदेश पाठवायचा आहे तर तुम्ही प्रामुख्याने व्हॉट्सॲप चा वापर करता.
 
आजच्या आधुनिक जगामध्ये तुम्ही WhatsApp चा वापर करून अगदी काही सेकंदात संदेश टाइप करून पाठवू शकता.
 
WhatsApp Business हि सुविधा लहान व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा विचार करून बनविलेला प्लँटफॉर्म आहे. जिथे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट दुसऱ्या लोकांना दाखवू शकतात किंवा विकू शकतात.
 

WhatsApp Business चे फायदे 

  1. तुम्ही WhatsApp Business हे अँप सहजरित्या गूगल प्ले स्टोरे वरून डाउनलोड करू शकता.
  2. हि सुविधा लघु व्यापार करणाऱ्या user साठी बनवली असून त्याचा उपयोग जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी केला जातो.
  3. या WhatsApp Business अँप चा वापर करून तुम्ही तुमच्या ग्रहणकापर्यंत वैयक्तिकरित्या सहज कनेक्ट करू शकतात.
  4. तुम्हाला तुमची प्रॉडक्ट  ची सर्विस सहजपणे आणि ठळकपणे लोकांना दाखवता येते.
  5. इथे तुम्हला ग्राहक तुमच्या प्रॉडक्ट विषयी प्रश्न विचारू शकतात आणि तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांना उत्तम असा खरेदीचा अनुभव देऊ शकतात.
  6. WhatsApp Business मध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाची WhatsApp Business profile बनवता येते.
  7. तुमच्या WhatsApp Business profile मध्ये तुम्ही तुमचे नाव, business चे नाव,तसेच तुमचा पत्ता, तुमचा ई-मेल  देऊ शकतात.
WhatsApp Business काय आहे? व्हॉट्सॲप बिझनेस चे फायदे 
WhatsApp Business kay Aahe
 
हे पण वाचा 

Leave a comment