दरडोई उत्पन्न म्हणजे काय? | What is per capita Income in Marathi

दरडोई उत्पन्न म्हणजे काय? , What is per capita Income in Marathi, Dardoi Utpanna Mhanaje Kay 

स्वागत आहे मित्रांनो आपले आज आपण पाहणार आहोत कि नक्की दरडोई उत्पन्न म्हणजे काय असत आणि महाराष्ट्राचे मागच्या काही वर्षाचे दरडोई उत्पन्न काय होते (What is per capita Income in Marathi) .

जर अगदी सोप्या शब्दात पाहायचे झाले तर दरडोई उत्पन्न हे एखाद्या क्षेत्रात किंवा देशात राज्यात असणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न मोजण्यासाठी वापरले जाते .

What is per capita Income in Marathi
What is per capita Income in Marathi

दरडोई उत्पन्न म्हणजे काय? – What is per capita Income in Marathi

हे दरडोई उत्पन्न काढण्यासाठी ज्या क्षेत्राचे उत्पन्न काढले जात आहे तेथील एकूण उत्पन्न आणि तिथे राहणारे एकूण नागरिक या दोन गोष्टींवर दरडोई उत्पन्न अवलंबून असते.

जर आपण देशाचे दरडोई उत्पन्न काढायला गेलो तर देशाला मिळालेले एकूण उत्पन्न आणि देशाची एकूण लोकसंख्या यांचा भागाकार केला जतो.

महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्राचे एकूण उत्पन्न आणि महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या यांचा भागाकार करून काढले जाते.

मागील काही वर्षातील महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न

वर्ष दरडोई उत्पन्न
२०१६-१७1,65,491 रुपये
२०१७-१८1,80,000 रुपये
२०१८-१९1,91,736 रुपये
२०१९-२०2,07,727 रुपये

वरील टेबल मधील माहिती हि तुम्हला महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न (What is per capita Income in Marathi) याविषयी माहिती सांगते.

हे पण वाचा –

Leave a comment