Vibes Meaning in Marathi | व्हाइब म्हणजे काय?

आज आपण पाहणार आहोत कि Vibes Meaning in Marathi म्हणजेच व्हाइब ला मराठी मध्ये काय म्हणतात? असे कितीतरी इंग्रजी शब्द आपण वापरतो ज्याचा वापर आल्या दैनंदिन आयुष्यात आपण करत असतो परंतु आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो.

तसेच एक शब्द म्हणजे Vibes तर आज पण Vibes Meaning in Marathi आणि व्हाइब म्हणजे काय? पाहणार आहोत.

Vibes Meaning in Marathi – व्हाइब म्हणजे काय?

Vibes Meaning in Marathi is Spandane (स्पंदने) असा असतो.

Vibes – स्पंदने

या शब्दाला पुढे किंवा मागे लावून अनेक शब्द बनतात. आणि त्यांचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा केला जातो.

Vibes व्हाइब चा मराठी अर्थ तरंग, अनुभवाला येणार असाही केला जातो.

Vibes चा उपयोग कोठे ला जातो?

  • Good Vibes
  • Festival Vibes
  • Sensetive Vibes

या वरच्या उदाहरणावरून तुम्हाला समजले असेल कि Vibes Meaning Marathi तसेच याचा वापर कसा केला जातो.

Leave a comment