वजन काटा किंमत | Vajan kata | Electronic Vajan Kata | Wajan Kata

वजन काटा किंमत – आज आपण वजन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या Vajan kata तसेच Electric Vajan Kata याविषयी माहिती पाहणार आहोत.

वजन काटा हा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरण्यात येणार खूप महत्वाचे यंत्र आहे. आपण या वजन काट्याशिवाय कोणतीच गोष्ट एखाद्या दुकानामधून विकत सुद्धा घेऊ शकत नाही.

तर या पोस्ट मध्ये आपण याच वजन काट्याची किंमत तसेच वजन काट्याचे प्रकार असतात त्यामध्ये Electric Vajan Kata किती किंमती मध्ये मिळू शकतो याची माहिती पाहणार आहोत. तर तुम्हला सुद्धा वजन काटा विकत घ्यायचा असेल तर तुम्ही हि पोस्ट नक्की वाचा.

इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत – 10 Kg, 20Kg, 50Kg, 100Kg, 200Kg, 500Kg, 1000Kg या सर्व वजन काटा यांची संपूर्ण माहिती

तर मित्रांनो आज आपण पाहू शकतो आपण घराच्या बाहेर गेल्यावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला वजन काटे पाहायला मिळतात. आपण किराणा दुकानांमध्ये, फळ विक्रेत्याकडे, मोठमोठ्या अडतींवर, भाजी विकत घेत असताना या सर्व ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक वजन काटा पाहायला मिळतो.

परंतु प्रत्येक ठिकाणी काटा हा वेगवेळ्या क्षमतेचा असतो. जसे कि फळ विक्रेत्याकडे काटा जास्तीत जास्त 10 Kg पर्यंत असतो तसेच एखाद्या अडतीवर हा काटा 500Kg, 1000Kg पर्यंत सुद्धा असतो.

लहान वजन काटा किंमत माहिती – (Small Mini Weight machine) इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत (Up to 10kg weighing machines)

मित्रांनो असे पण ठिकण असते ज्या ठिकाणी खूप लहान वजन काटा यांचा उपयोग केला जातो. जसे कि आपण जर सराफ दुकानांमध्ये सोने, चांदी मोजण्यासाठी खूप लहान क्षमतेचे काटे म्हणजेच ग्राम मध्ये मोजण्याचे वजन काटा यांचा उपयोग करतो.

FreshDcart Mini Pocket Weight Scale Digital Jewellery/Chem

EAGLE High Precision Weighing Scale with Backlight, Deep Blue

Baijnath Premnath Digital 500gm x 10mg (0.01g) Jewellery Weighing Scales 

Glun Multipurpose Portable Electronic Digital Weighing Scale Weight Machine 

Ionix Jewellery Weight Machine Digital

Up to 50kg  इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत( Hanging Electronic Weighing Machine)

GoTrippin Metal Luggage Weighing Scale Digital (Silver_ELS)799 Rs

CARDEX Electronic Balance Portable Hook Weighing Machine – 349 Rs

Bulfyss Electronic 50Kgs Digital Luggage Weighing Scale (1 Year Warranty) – 499 Rs

Leave a comment