Tiger Information in Marathi | वाघ बद्दल माहिती मराठी

Tiger Information in Marathi – नमस्कार वाचकांनो स्वागत आहे तुमचे आज आपण माहिती पाहणार आहोत अशा प्राण्याविषयी ज्याचे नाव ऐकून सर्वांना धसकी बसते आशा प्राण्याविषयी. तर आज आपण वाघ या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. वाघा बद्दल १० ओळी निबंध पाहणार आहोत. Essay on Tiger in marathi

Tiger Information in Marathi
Tiger Information in Marathi

Tiger Information in Marathi वाघ बद्दल माहिती मराठी

१. वाघ हा आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि त्याची शरीरावरील काळ्या पट्ट्यामुळे त्याची ओळख होते.

२. हा प्राणी जंगलामध्ये राहणार शिकारी प्राणी आहे आणि तो जंगलामधील इतर जनावरांना आपले भक्षक बनावट असतो.

३. प्रामुख्याने वाघ हा जंगलामध्ये राहणार प्राणी आहे आणि आपल्या शरीरावरील काळ्या पट्ट्यामुळे स्वतःला दाट झाडीमध्ये लपण्यास मदत होते.

४. जगामध्ये वाघाच्या शिकारीमुळे मागच्या काही वर्षांमध्ये या प्राण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परंतु भारतामध्ये वाघाची शिकार करण्यास बंदी असल्यामुळे मागच्या वर्षात वाघाच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते.  Essay on Tiger in marathi

५. वाघाचा आहार हा ३ मीटर परंत असू शकतो आणि त्याचे वजन हे २५० किलो परंत असू शकते.

६. वाघाचा जबडा हा खूप मजबूत आसतो आणि त्याचा पायाचा पंजा यांचा उपयोग करून वाघ हा अतिशय कमी वेळेमध्ये मोठ्या जनावरांची शिकार करू शकतो.

७. याच्या प्रमुख शिकारीमध्ये हरीण, रानडुक्कर, रानम्हैस तसेच चितळ यांचा समावेश असतो.

८. एका सर्वक्षणानुसार जगातील सर्व वाघांपैकी ७०% वाघ हे भारतात आढळून येतात.

९. एकावेळी वाघीण हि ३ ते ४ पिलांना जन्म देते आणि हे पिले २ वर्षापर्यंत आपल्या आई सोबत राहतात आणि नंतर आईला सोडून स्वतःत शिकार करू लागतात.

१०. वाढ हा सहजपणे ५ मीटर इतकी लांब उडी मारू शकतो आणि ६५ किलोमीटर/तशी  वेगाने धावू शकतो.

Tiger Information in Marathi वाघ बद्दल माहिती मराठी 

हे पण वाचा

Elephant Information in Marathi | हत्ती माहिती निबंध

Cow Information in Marathi | गायी वर निबंध Essay

Leave a comment