Sparrow Information in Marathi | चिमणीची माहिती | निबंध सुगरण घरटे

Sparrow Information in Marathi | चिमणीची माहिती

Sparrow information in marathi
Sparrow information in marathi
Sparrow information in marathi – चिमणी हा पक्षी लहानपणी सर्वांचा आवडता पक्षी असतो. लहानपणी चिमणी ची ओळख आपली आई आपल्याला करून देत असते. लहान असताना आई आपल्या मुलाला रडताना शांत करण्यासाठी चिऊ ला दाखवते.
 
तसे पाहता चिमणीला चिऊ सुद्धा म्हटले जाते, चिऊ हा शब्द चिमणीला लाडाने बोलण्यासाठी वापरला जातो. चिमणी हा पक्षी खूप सुंदर असून तिचा आकार खूप लहान असतो. 
 
पूर्वी हा पक्षी प्रामुख्याने फक्त युरोप आणि आशिया या खंडामध्ये आढळून येणार पक्षी आता संपूर्ण जगामध्ये आढळून येऊ लागला आहे. या पक्षाला मानवाची भीती वाटत नसल्या कारणाने हा पक्षी मानवी वस्तीमध्ये सुद्धा राहू शकतो. Sparrow information in marathi 

पोपट महिती मराठी

 
चिमणी या पक्षाचा आकार लहान असून त्याचा रंग राखाडी असून काही चिमण्याचा रंग हा पिवळा किंवा वीटकरी आढळून येतो.
 
चिमणी हा पक्षी राणावना मध्ये भटकणारा पक्षी असून त्याचे प्रमुख खाद्य हे फळे व धान्यांचे दाणे, लहान किडे हे असते. चिमणीची उडण्याची क्षमता ही खूप असते आणि वेग सुद्धा अधिक असतो.

निबंध सुगरण घरटे | Sparrow essay 

 
भरतामध्ये चिमणी हा पक्षी सर्व राज्यांमध्ये आढळून येतो तसेच हा पक्षी हिमालयात जवळपास 2000 मिटर उंचीवर सुद्धा आढळून येतो. 
 
ऋतू नुसार हे पक्षी त्याच्या राहण्याचा व्यवस्था करत असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या पक्षांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था स्वतःहून करावी लागते. 
तसेच उन्हाळ्यात हे पक्षी उघड्या जागेवर सुद्धा राहू शकतात.
 
पावसाळा हा या पक्षांसाठी खूप महत्वाचा ऋतू असतो, कारण याच कळत हे पक्षी त्यांची पिलांना जन्म देत असतात. पिलांना जन्म देण्यासाठी आणि अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी चिमणीला खूप कष्ट घ्यावे लागते.
अंड्याना ठेवण्यासाठी चिमणीला घरटे बांधावे लागते. आशा चिमणीच्या घरट्याला सुगरणीचे घरटे असे सुद्धा म्हटले जाते. Sparrow information in marathi 
 
प्रामुख्याने चिमणी या पक्षाचे वजन हे 16 ग्रॅम ते 39 ग्रॅम इतके असू शकते आणि लांबी ही 39 सेंमी इतकी असते.
या पक्षाचे पंख मोठे आणि मजबूत नसल्यामुळे आकाशामध्ये दूरवर भरारी घेणे शक्य नाही.
 
चिमणी या पक्षाची वीण ही वर्षातून तीन वेळा होते आणि एका वेळेस हा पक्षी 3 ते 5 अंडी देतात. अंड्यांचा रंग पांढरा असून त्यावर तापकीरी रंगाचे ठिपके असतात. 
 
आताच्या प्रदूषणामुळे चिमण्यांच्या प्रमाणात घाट दिसून येते. हे पक्षी शहरी भागात कमी होऊ लागले आहेत.
 
चिमणी या पक्षाचे आयुर्मान हे सहा ते तीन वर्ष इतके असू शकते.
 

चिमणीचे घरटे कसे असते? 

चिमणीचे घरटे गोल नसून त्याला एक विशिष्ट प्रकारचा निमुळता आकार दिलेला असतो. हे घरटे विशेषतः विहिरीत असलेल्या वेलींवर पाहायला मिळते. 
 
असे घरटे बनवण्यासाठी चिमण्या खूप मेहनत घेत असतात. चिमणी म्हणजेच सुगरण याचे घरटे अतिशय बारीक विणकाम केल्या प्रमाणे असते. 
 
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशेच आमचे नवनवीन लेख वाचत राहा.

Leave a comment