शिव वरून मुलांची नावे | Lord Shiva Names For Baby Boy In Marathi

स्वागत आहे आपले आज आपण पाहून आहोत शिव वरून मुलांची नावे (Lord Shiva Names For Baby Boy In Marathi) जर तुम्ही पण भगवान शिव वरून मुलांची नावे शोधात आहेत तर आज आम्ही तुम्हला खूप चांगली नवे सांगणार आहोत.

आपल्याला माहित आहे आपल्या साठी भगवान शिव किती मोठे आहेत. आणि त्यांच्या विविध रूपांची आपल्याला सर्वांना जाणीव आहे. त्यामुळे खूप व्यक्तींना वाटते कि आपल्या मुलांचे नाव सुद्धा भगवान शिव यांच्या नावाप्रमाणे असावे तर आपण या पोस्ट मध्ये भगवान शिवशंकर याच्या विविध रूपांची नवे पाहूया.

शिव वरून मुलांची नावे | Lord Shiva Names For Baby Boy In Marathi

भगवान शिव वरून मुलांची नवे

 • अचिंत्य
 • ध्रुव
 • देवेश
 • आदिनाथ
 • अनघ
 • भैरव
 • अजा
 • शिव
 • जतीन
 • कैलास
 • स्कंद
 • वरद
 • आशुतोष
 • अमरेश
 • औगध
 • मृत्युंजय
 • ओमकार
shiv varun mulanchi nave
shiv varun mulanchi nave

हे पण वाचा – योगा करण्याचे फायदे

भगवान शिव वरून मुलांची आधुनिक नावे

 • नंदिश
 • ओजस
 • निर्भय
 • निलय
 • कौशिक
 • निरांजन
 • प्रियदर्शन
 • व्योमकेश
 • अनुराज
 • कौस्तव
 • सात्विक
 • सर्विन
 • संभव
 • हार्दिक

हे पण वाचा – लहान मुले लवकर बोलण्यासाठी उपाय
हे पण वाचा – लहान मुलांची सायकल किंमत

शिव वरून मुलांची सुंदर नावे – New Lord Shiva Names For Baby Boy In Marathi

 • रियान
 • रूध्व
 • रूदिक
 • सोहन
 • श्रिष
 • सुहील
 • सुवीर
 • विराट
 • वृष
 • योगित
 • आदियन
 • अहिजित
 • अक्षिव
 • अनिकित
 • अर्शिव
 • भार्गव
 • भाविष
 • भवय
 • धितीक
 • द्रुहान
 • इथ्विक
 • हरय
 • हेत्विक
 • इशांक
 • साहू
 • वनिज
 • साम्य
 • शैव
 • हितेज
 • इयान
 • महत
 • ओमिश

हे पण वाचा – हनुमान चालीसा वाचण्यासाठी

Leave a comment