RIP meaning in Marathi | RIP Full Form In Marathi | RIP म्हणजे काय?

मित्रांनो आज आपण RIP meaning in Marathi तसेच RIP Full Form In Marathi आणि RIP (रीप) म्हणजे काय याची माहिती मराठीमध्ये या पोस्ट मध्ये पाहणारा आहोत.

तुम्ही खूप वेळा वरील RIP ला शब्द ऐकला असेल. जास्तकरून तुम्ही हा शब्द WhatsApp वर पहिला असेल. परंतु तुम्हला या शब्दाचा meaning माहित आहे का? नसेल तर तुम्ही बरोबर पोस्ट वाचत आहात इथे तुम्हला याबद्दल सर्व माहिती दिली जाणार आहे.

RIP meaning in Marathi
RIP meaning in Marathi

RIP meaning in Marathi – रीप अर्थ मराठी

RIP हा शब्द तुम्ही काही संदेश मध्ये पहिला असेल तर याचा वापर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर केला जातो. जसे कि भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी RIP या शब्दाचा वापर केला जातो.

RIP (रीप) हा शब्द इंग्रजी शब्द असून आत्ताच्या आपल्या मराठी भाषेमध्ये आपण खूप इंग्रजी शब्दांचा वापर करत असतो. त्यांच्यापैकीच हा एक RIP हा शब्द आहे.

आपण हातात RIP या शब्दाचा full form पाहूया.

RIP Full Form In Marathi – रीप फुल फॉर्म इन मराठी

RIP Full Form – “rest in peace,” आसा असतो. परंतु हा फुल फॉर्म हा इंग्रजी फुल्ल फॉर्म आहे. तर आता आपण मराठी मध्ये रीप चा अर्थ पाहूया.

RIP Full Form In Marathi – “भावपूर्ण श्रद्धांजली”

Rest in peace meaning in Marathi

RIP म्हणजे काय?

जसे कि आपण वर पहिली आहे RIP हा एक इंग्रजी शब्द आहे. त्याचा वापर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्या व्यक्तिपरी दुःख व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो.

रीप च्या ऐवजी आपण मराठी मध्ये भावपुर्ण श्रद्धांजली या शब्दांचा उपयोग करू शकतो.

Rest in peace meaning in Marathi

Rest in peace meaning in Marathi हा भावपूर्ण श्रद्धांजली असा होतो.

अशा आहे मित्रांनो तुम्हला RIP meaning in Marathi | RIP Full Form In Marathi | RIP म्हणजे काय? या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील.

Leave a comment