Plasma Therapy Information in Marathi | प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

Plasma Therapy Information in Marathi

Plasma Therapy Information in Marathi – आजच्या तंत्रज्ञाच्या युगामध्ये खूप मोठ्या गोष्टी आपल्या नकळत घडत असतात. काही गोष्टींचा शोध लागलेला आहे आणि खूप नवनवीन गोष्टींवर शोध चालू आहे.

अशीच एक गोष्ट म्हणजे प्लाझ्मा थेरपी Plasma Therapy आहे. कदाचित तुम्ही सुद्धा हे नाव आजच वाचले किंवा ऐकले असावे. प्लाझ्मा थेरपी Plasma Therapy ही एक वैदकीय क्षेत्राशी निगडित गोष्ट आहे. तर आपण आज याच प्लाझ्मा थेरपी विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

प्लाझ्मा थेरपी चा शोध कधी लागला?

मित्रांनो ही थेरपी आपल्याला नवीन वाटते परंतु या प्लाझ्मा थेरपी चा शोध 130 वर्षांपूर्वीच लागला होता. जर्मनी मधील फिजियोलॉजिस्ट एमिल वॉन बेह्रिंग यांनी या उपचार पद्धतीचा शोध लावला होता. या शोधासाठी एमिल वॉन बेह्रिंग यांना वैद्यकीय क्षेत्रातील पाहिले नोबल पारितोषिक देण्यात आले होते. Plasma Therapy Information in Marathi

प्लाझ्मा म्हणजे काय? What is Plasma?

सर्वप्रथम आपल्याला समजून घेतले पाहिजे कि आपल्या शरीरातील रक्तात चार प्रकारच्या रक्तपेशीं असतात. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अश्या रक्त पेशी आपल्या रक्तात असतात. तर आपल्या रक्तातील पिवळसर द्रव्य म्हणजेच प्लाझ्मा होय. आपल्या रक्तातील 55% भाग हा फक्त प्लाझ्मा असतो.

प्लाझ्मा चा उपयोग उपचारांसाठी कसा केला जातो?

अलीकडच्या काळात प्लाझ्मा थेरपी  चा उपयोग वैदकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो. जेव्हा मोठ्या आजारावरील उपचार एखाद्या Plasma Therapy रुग्णावर केला जातो आणि तो रुग्ण उपचारामुळे बरा होतो तेव्हा त्या रुग्णाच्या शरीरात त्या आजाराला बरा करण्यासाठी अँटीबॉडीज तयार होतात. त्या अँटीबॉडीज मुळे त्या रुग्णाचा आजार बरा झालेला असतो. बऱ्या झालेल्या रुग्णाच्या अँटीबॉडीज antibodies चा उपयोग करून दुसऱ्या रुग्णाला बरे केले जाते त्यालाच प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात. परंतु या अँटीबॉडीज antibodies प्लाझ्माच्या साहाय्याने दुसऱ्या रुग्णाला दिल्या जातात. या अँटीबॉडीज antibodies दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात सुद्धा आजार बरा करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु या उपचार पद्धती मध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत कारण जी औषध एका रुग्णाला बरी करू शकतात तीच औषधे दुसऱ्या रुग्णाला सुद्धा बरी करू शकतात असे नाही म्हणून या उपचार पद्धती विषयी वैद्यकीय जगात संभ्रम पाहायला मिळतो. Plasma Therapy Information in Marathi
तुम्हला प्लाझ्मा थेरपी विषयी माहिती कशी वाटली आम्हला कंमेंट द्वारे नक्की कळवा आणि आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट देत राहा.
 
 

Leave a comment