पोपट माहिती मराठी । Parrot Information in Marathi

Parrot Information in Marathi – मित्रांनो वेगवेगळे पक्षी कोणाला आवडत नाहीत? सर्वांनाच पक्षी खूप आवडतात. तुम्हला आठवत असेल कि लहान असताना शाळेत असताना आपल्याला शिक्षकांकडून निबंध लिहण्यास सांगितले जात असे.

प्रत्येकाची आवड हि वेगळी असते परंतु आज आपण पाहणार आहोत पोपट या पक्षाबद्दल माहिती (Parrot Information in Marathi) तर चला जाणून घेऊया कसा असतो पोपट पक्षी.

Sparrow information in Marathi

Parrot Information in Marathi
Parrot Information in Marathi

Parrot Information in Marathi | पोपट माहिती मराठी

 1. पोपट हा अतिशय सुंदर पक्षी आहे.  पोपटाचा रंग हा हिरवा आहे. तसे पाहता पोपट हा पक्षी पाळीव आणि जंगली या दोन्ही पक्षांमध्ये मोडला जातो. 
 2. जर पोपटाला शिकवले तर तो माणसाचा चांगला मित्र पण बानू शकतो. आपण पहिले असेल कि खूप सारे पोपट बोलतात सुद्धा.
 3. पोपटांची स्मरण शक्ती खूप चांगली असल्या कारणामुळे त्याला लोकांची नावे सुद्धा लक्षात राहतात.
 4. जर पोपटाला योग्य प्रकारे शिकवण दिली तर तो घरातील सर्व लोकांची नवे घेऊ शकतो. पोटाचा आवाज हा खूप सुंदर असतो. 
 5. काही पोपट शिकवल्याप्रमाणे छान गाणी सुद्धा बोलू शकतात. 
 6. तसे पाहता पोपटांच्या खूप जाती असतात. जगामध्ये पोटांच्या जावपास ३५० पेक्षा जास्त जाती आहेत. काही जातींमध्ये दोन्ही नार आणि मादी सारखेच दिसतात. त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी त्यांच्या रक्ताची तपासणी करावी लागते.
 7. तुम्ही पोपटाला नेहमी पिंजऱ्यामध्ये पहिले असेल परंतु पोपटाला एकदा सवय झाली कि त्याला पिंजऱ्यातून बाहेर सोडले तरी सुद्धा पोपट कुठे जात नाही.
 8. पोपटाचे प्रमुख खाद्य जर पहिले तर ते पेरू आणि मिरची समजले जाते
 9. पोपटाच्या अनेक जाती आहेत त्यातल्या त्यात त्यांचा रंग पण त्यांच्या जातीनुसार बदलतो.
 10. पोपट रंगबिरंगी असू शकतात. जगात सर्वात जास्त आणि रंगबिरंगी पोपट है दक्षिण अमेरिकेत पाहायला मिळतात.
People Also Search 

Parrot Information in Marathi

essay on caged parrot in marathi

maza avadta pakshi

popat nibandh in marathi

popat vishe nibandh

female parrot called in marathi

Indian Parrot information

 1. parrot information for kids

Leave a comment