One Line Quotes in Marathi | वन लाईन्स कोट्स इन मराठी

One Line Quotes in Marathi -मित्रांनो आजच्या जगात वाचनाशी आपले नाते कमी होऊ लागले आहे. कारण या डिजिटल युगात  पुस्तके  घेऊन वाचन  करणे हे कोणालाही  पसंत नाही. आज स्मार्टफोन चा वापर करून सर्वजण  एकमेकांना संदेश  पाठवताना  वाचन करतो एवढेच. 

परंतु मित्रांनो वाचन खूप महत्वाचे आहे कारण आज जेवढे पण मोठे यशस्वी व्यक्ती या जगात आहेत त्यांनी त्यांच्या यशाची सुरुवात सुद्धा वाचनाने केली होती. म्हणून वाचन केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि नवीन गोष्टी करण्याची ओढ माणसाच्या मनात निर्माण होते. 
मोटिवेशनल कोट्स वाचणे आजच्या धावपळीच्या जीवनात खूप महत्वाचे असते.
सर्व व्यक्तींना वन लाईन्स कोट्स वाचणे खूप आवडते,  कारण मोठं मोठे लेख वाचण्यासाठी एवढा पुरेसा वेळ आज कोणाकडे सुद्धा  नसतो.

One Line Quites in Marathi 

आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा 

One Line Quotes in Marathi
Motivational quotes in marathi

आयुष्यातील पाहिलं प्रेम प्रियकर नसून तुमचे आईवडील असतात 

One Line Quotes in Marathi

Marathi motivational quotes 

आयुष्यात पुन्हा पुन्हा त्याचा चुका सातत्याने करू नये 

Marathi Quotes one line

स्वतःमधे बदल करा जग आपोआप बदलेल 

दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात तुमची वेळ वाया घालू नका 

Inspiration quotes in marathi

आजच्या धावपळीच्या जगात खूप लोक परिथिती समोर खचली जातात,  त्यामुळे त्यांना मोटिवेशनल कोट्स ची खूप गरज असते. खचलेल्या व्यक्ती मधे एक वाक्य सुद्धा माणसाला नवीन प्रेरणा देऊन जाते. त्यामुळे या मोटिवेशनल कोट्स चा तुम्हला नक्की फायदा होईल.

उद्याचा दिवस कोणीच पहिला नाही म्हणून आजच आयुष्य जागून घ्या 

यशाकडे जाणारी सर्वात मोठी मार्ग तुमची वाट पाहत आहे

वाटेत येणारे अडथळे कधीच कायमस्वरूपीची नसतात

तुमच्या समोर जग झुकू शकत, फक्त तुमच्या मधे झुकावण्याची ताकद असायला हवी 

समाधानी आयुष्य जगण्याची कला तुम्हला अवगत असणे खूप महत्वाचे आहे 

तुमचे चांगले काम हे तुमची ओळख करून देत असते 

One line marathi quotes 

तुमच्या चांगल्या कामासाठी कधीच मुहूर्ताची गरज नसते 

माणसाचा रंग हा कधीच त्याचा यशाच्या आडे येत नाही 

One line quotes in Marathi तुम्हला  आवडले असतील तर आम्हला जरूर कंमेंट मधे कळवा. अशेच मराठी कोट्स वाचण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.
तुम्हला आमचा हा लेख कसा वाटला आम्हाला खाली कंमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते नक्की कळवा

Leave a comment