Who is Naraynan Rane | नारायण राणे यांच्याबद्दल माहिती

आज महाराष्ट्रात नारायण राणे यांच्याबद्दल कोणाला माहिती नसेल असे नाही परंतु आज आपण नारायण राणे यांच्या बद्दल अशी माहिती पाहणार आहोत जी माहिती जास्त लोकांना माहिती नाही.

नारायण राणे हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठे नाव आहे. यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला असून आज त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात आपला वेगळा ठसा उमठवला आहे.

राणे यांनी आपल्या राजकारणाबद्दल ओळख हि कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केली आहे. तर आप आज या लेखामध्ये नारायण राणे यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Who is Naraynan Rane
Image credit – BBC news

Who is Naraynan Rane । नारायण राणे कोण आहेत?

नारायण राणे हे महाराष्ट्रातील न्हवे तर आता भारताच्या राजकारणातील खूप मोठं नाव आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी राणे यांना केंद्र सरकार मध्ये मोठे मंत्रीपद देण्यात आले आहे.

नारायण राणे आपल्या कारकिर्दीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली होती. त्यांचा जन्म 10 April 1952 मुंबई मध्ये झाला होता.

तरुण वयापासूनच राणे यांचा कल हा राजकारणाकडे होता. आणि त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेना या पक्षापासून केली.

नारायण राणे हे १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००५ पर्यंत नारायण राणे हे शिवसेना पक्षामध्ये होते.

पुढे २००५ नंतर राणे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश केला. २०१९ पर्यंत राणे हे काँग्रेस मध्ये होते व नंतर २०१९ मध्ये राणे यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला.

Narayan Rane son । नारायण राणीने यांना किती मुले आहेत

नारायण राणे यांना दोन मुले आहेत. त्यांची नवे नितेश राणे आणि निलेश राणे अशी आहेत.

नारायण राणे यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय आहेत.

narayan rane age

नारायण राणे यांचे वय ६९ वर्ष इतके आहे. त्यांचा जन्म 10 April 1952 मुंबई मध्ये झाला होता.

नारायण राणे यांची कारकीर्द

  • इ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.
  • इ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
  • इ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
  • इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.
  • इ.स. २००८ : प्रहार (वृत्तपत्र) सुरू केले.
  • इ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागितल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली गेली.
  • इ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
  • इ.स. २०१४ : विधानसभा निवडणुकीत पराभव
  • इ.स.२०१७ : ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या पक्षाची स्थापना.

narayan rane house juhu, narayan rane property, nitesh narayan rane, narayan rane minister, nilesh narayan rane, narayan rane ministry, narayan rane wife, narayan rane news

narayan rane news update, narayan rane news in hindi, narayan rane news minister, narayan rane news today hindi, narayan rane house juhu, narayan rane news video, narayan rane daughter, narayan rane net worth

Leave a comment