मोबाईल चा शोध कोणी लावला?

नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार होत कि मोबाईल चा शोध कोणी लावला? तर तुम्ही या वस्तूचा वापर दरोरोज करत असतात परंतु तुम्हला माहित नाही कि मोबाईल चा शोध कोणी लावला? या पोस्ट मध्ये तुम्हला मोबाइलला चा शोध कोणी लावला याची माहिती दिली जाणार आहे.

Mobile cha shodh koni lavla
Mobile cha shodh koni lavla

मोबाईल चा शोध कोणी लावला?

मार्टिन कूपर (इन्व्हेन्टर) यांनी सेल्युलर मोबाईल फोन चा शोध लावला होता.

मार्टिन कूपर हे एक अमेरिकन अभियंता होते.

मोटोरोला या कंपनी द्वारे सर्वात पहिला हॅण्डहेल्ड मोबाइलला फोने बनविण्यात आला होता.

३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोला कंपनी चे संशोधक आणि कार्यकारी मार्टिन कूप तसेच बेल लॅब्जचे डॉ. जोएल एस. यांनी मोबाईल द्वारे पहिल्यांदा संवाद साधला होता.

Mobile cha shodh koni lavla

Mobile cha shodh koni lavla

मोबाईल चा शोध हा जगातील एक सर्वात मोठी क्रांती होती. याचे कारण असे आहे कि आपण मोबाईल मुळे काही सेकंदात कोणाशीही संपर्क साधू शकतो.

मोबाईल विषयी काही महत्वाच्या गोष्टी

१. मोबाईल ला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असे म्हणतात.

२. संपूर्ण जगामध्ये जवळपास 3.5 Billion लोक मोबाईल फोन चा वापर करतात.

३. मॉडर्न भाषेमध्ये मोबाइलला cell असे सुद्धा बोलले जाते.

मोबाईल चे प्रकार

साधारण मोबाइल चे तीन प्रकार आहेत.

  1. कीपॅड फोन (Keypad )
  2. स्मार्ट फोन (Smart Phone )
  3. टॅबलेट फोन (Tablet Phone )

हे पण वाचा – मोबाइलला चे फायदे आणि तोटे

Leave a comment