केस गळतीवर घरगुती उपाय – How to Control Hair Fall in Marathi

केस गळतीवर घरगुती उपाय (How to Control Hair Fall in Marathi) – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण माहिती घेणार आहोत केस गळती या विषयावर तर तूम्ही हा लेख नक्की शेवट पर्यंत वाचा.

आजच्या पिढीमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो की सर्वांचे केस लवकरच गळायला लागतत त्याचे काही आनुवंशिक कारण आसते तर कधी आपल्या चुकीच्या सवयी मुळे केस गळू शकतात. How to Control Hair Fall in Marathi

चला तर आपण पाहू की केस गळतीवर घरगुती उपाय काय आहेत आणि तुम्हाला त्याचा किती फायदा होऊ शकतो.

केस गळतीवर घरगुती उपाय

 How to Control Hair Fall in Marathi
How to Control Hair Fall in Marathi

१. कांदा

मित्रांनो कांदा हा एक केस गळती साठी घरगुती उपाय आहे. म्हणजे तुम्हाला कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ती बनवलेली पेस्ट तुम्हाला तुमच्या केसांना लावायची आहे आणि १५ मिनिटांनी केस स्वच्छ आसे धुऊन घ्यायचे आहेत. यामुळे तुम्हाला नक्कीच केस गळतीवर परिणाम दिसून येईल.

२. तेलाने मसाज करणे

जर तुम्हाला दररोज जास्त केस गळताना दिसत असतील तर तुमचे केसांची मुळे ही कमजोर झालेली असू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला तुमची केस मजबूत करण्यासाठी केसांना तेलाने मसाज करणे गरजेचे आहे. तूम्ही केसांना मसाज करत असताना तेल हे केसांच्या मुळापर्यंत जाईल याची काळजी नक्की घ्या. केसांना मसाज केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा झालेला दिसून येईल. How to Control Hair Fall in Marathi

३. कोमट पाण्याने अंघोळ करणे

खूप व्यक्तींना पाहिले असेल की ते अंघोळ करताना अगदी कडाक गरम पाणी घेत असतात. त्यामुळे गरम पाणी जेव्हा आपण आपल्या डोक्यावर घेतो तेव्हा केसांच्या मुळामध्ये असणाऱ्या पेशी नष्ट होऊ शकतात आणि केस गळायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे अगदी अंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करावा.

४. चांगला आहार घ्या

आपल्या शरीराची सर्व क्रिया ही आपल्या आहारावर अवलंबून असते त्यामुळे तुमचा आहार चांगला ठेवला पाहिजे. जर तुमचा आहार हा सात्विक नसेल तरी सुध्दा तुमचे केस गळू शकतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये पलेभज्या, फळे, आंडी तसेच मासे यांचा प्रामुख्याने समावेश असणे गरजेचे आहे.

५. जास्वंद फुले

जास्वंदीची फुले हे एक केस गळतीवर घरगुती उपाय यामधे रामबाण उपाय आहे. त्यासाठी तुम्हाला सुकलेली जास्वंदीची फुले घ्यायची आहेत आणि ती कोमात तेलामध्ये कुस्करायची आहेत आणि नंतर ती तुम्हाला तुमच्या केसांना लावायची आहेत. यामुळे तुम्हाला केस गळतीवर घरगुती उपाय नक्कीच मिळू शकतो. How to Control Hair Fall in Marathi

Leave a comment