आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday wishes for Mother In Marathi

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश , Happy Birthday wishes for Mother In Marathi , Happy Birthday wishes for Aai In Marathi , आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा , birthday wishes for Mother , आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति, आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई तुझी सेवा हेच माझ पुण्य, आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!
आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..! “आई”

Happy Birthday wishes for Mother In Marathi
Happy Birthday wishes for Mother In Marathi

Happy Birthday wishes for Mother In Marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्या पोटी जन्म मिळाला. मम्मा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे मॉम.

आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई. लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मी तुमच्यात माझा देवदूत पाहतो. तू माझी सुपरहीरो आहेस तू माझा आशीर्वाद आणि माझ्या आयुष्यातील शुभेच्छा आहेस. या विशेष दिवशी, मी तुला धन्यवाद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित आहे.

Happy Birthday wishes for Mother In Marathi

Happy Birthday wishes for Aai In Marathi

आपण एकटाच असा माणूस आहात ज्याने मला नेहमी रडायला खांदा दिला आहे, हसण्यासाठी विनोद आणि सल्ला देण्यासाठी तुकडा दिला आहे! तुला देण्यास मी आता म्हातारे झाले आहे! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

आई आपल्या घराचं मांगल्य असते, आई आपल्या घराच्या समृद्धीच तोरण असते, आई शिवाय जीवनाला अर्थ नाही, आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही. Happy Birthday Mom.

आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे असेच गोड राहु दे, आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

मुलगा कसाही असो, आई कायम त्याच्या पाठीशी उभी राहते
ही आपली मायाळू परंपरा आहे

देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही, पण आईची पूजा करून देव मिळवता येतो

आई ही एकमेव व्यक्ती आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखत असते

Happy Birthday wishes for Husband In Marathi

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वर्गात पण जे सुख नाही ना
ते आई तुझ्या चरणाशी आहे..
कितीही मोठी समस्या असुदेत
फक्त आई या नावातच समाधान आहे..

जास्त काहीच नकोय मला
फक्त संपुर्ण आयुष्य
तुझ्या सोबत जगायच आहे मला आई

व्यापाता न येणार अस्तित्व आणि मागता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व.

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता, परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु माझ्या या छोट्या जगात माझी आईच माझा देव आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

माझ्याकडून तुमच्याकडे एक स्मित हास्य! हा दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेवून येवो ही माझी देवाकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आई!

Happy Birthday wishes In Marathi

Birthday wishes for Mother

तु नेहमीच माझ्या मनात आणि हृदयात असशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!.

जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी.

आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य आणि शौर्य शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. हॅपी बर्थडे मॉम.

माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे. धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.

नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई,
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!

Happy Birthday wishes for Mother In Marathi

आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता
बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहे, आई,
देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देईल !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई.

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.

Happy Birthday wishes for Mother In Marathi

Birthday wishes for mother in marathi

साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
कायम तुझे हात सरसावतात,
अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

Birthday wishes for Mother Marathi

जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता, 
परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

जगात देव आहे की नाही हे मला माहित नाही, 
परंतु माझ्या या छोट्या जगात माझी आईच माझा देव आहे. 
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

जसा सूर्य प्रकाशविना व्यर्थ तसेच आईच्या प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

डोळे मिटून जिने प्रेम केले ती प्रेयसी,
डोळे मिटल्यासारखे जिने प्रेम केले ती मैत्रीण,
डोळे वटारून जी प्रेम करते ती बायको,
डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती “आई”.
अशा आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

“आई” या दोन शब्दात सार जग सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे आकाश,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड कोकिळा बाई,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत जिरून जाई!
आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Leave a comment