Flax Seeds in Marathi | जवस फायदे

मित्रांनो तुम्हाला महित आहे का Flax Seeds in Marathi यालाच मराठीमध्ये जवस असे बोलले जाते. आज आपण या पोस्ट मध्ये जवस बद्दल माहिती पाहणार आहोत. जर तुम्हला सुद्धा जवस बद्दल काही माहित नसेल तर आज तुम्हला याबद्दल सर्व माहित दिली जाणार आहे.

तुम्ही आपली हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हा Flax Seeds बद्दल सर्व माहिती दिली जाणार आहे. जवस हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.

Flax Seeds in Marathi

Flax Seeds in Marathi

जसे कि आपल्याला माहित आहे Flax Seeds ला मराठीमध्ये जवस असे म्हटले जाते. आपल्या घरामध्ये आपण आपल्या जेवणामध्ये याचा खूप प्रमाणात वापर करत असतो.

या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे असते. आपले आरोग्य जर चांगले असेल तर आपण आपल्या आयुष्यात काही पण करू शकतो. म्हणून आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महतवाचे आहे.

यामुळेच आपण आपला आहार चांगला ठेवणे गरजेचे असते. आपण काय कोणत्या आहाराचे सेवन करतो हे महत्वाचे आहे. आपण बाहेरील जेवण टाळले पाहिजे.

जवस सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप म्हटणचे आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा जवस चा वर केला जाते. अनेक असे आजार असतात ज्यावर जवस हे खूप उपायकारक आहे.

जवस चे फायदे / Benifits of flax seeds in marathi

जवस खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होते. जसे कि आपल्याला माहित असेल हल्ली खूप कमी वयाच्या व्यक्तींना सुद्धा हार्ट अटॅक येत आहे. याचे कारण असे असते कि आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह होत नाही. त्यामुळे हार्ट आत्ताच टाळायचा असेल तर आपल्याला आपल्या हृदयाला मिळणार रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आपल्यला जवस हे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या आहारमध्ये जवस चे सेवन केले तर त्यामुळे रक्तामध्ये ब्लॉक होत नाहीत.

मित्रांनो जर तुम्ही जवसाचे सेवन केले तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत मिळते. आपण पहिले असेल कि एकाच जागेवर बसून बसून आपल्या शरीरामध्ये चरबी वाढण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. तसेच आपण जास्त प्रमाणत बाहेरील तळलेल्या वस्तू खात असतो. याच कारणामुळे आपल्या शरीरात चरबी चे प्रमाण वाढते. परंतु जर तुम्ही तुमच्या आहारमध्ये जवसाचे प्रमाण घेतले तर तुम्हला नक्की त्याचा फायदा होईल.

Flax Seeds in Marathi

शाकाहारी व्यक्तींना सुद्धा जवस खाल्ल्याने खूप फायदा होतो. जसे कि आपल्यला नाहीत नसेल कि ओमेगा-३ फॅटी ऍसिड हे माशांमध्ये खूप प्रमाणात असते. परंतु जर शाकाहारी व्यक्तींनी जवस खाल्ले तर त्यांना सुद्धा ओमेगा-३ फॅटी ऍसिड या जवसामध्ये मिळते. Flax Seeds in Marathi

जावसमध्ये अल्फा लाईनोईक हे ऍसिड जास्त प्रमाणात आढळून येते. अल्फा लाईनोईक हे ऍसिड आपल्याला अस्तमा, डायबिटीस, कॅन्सर या आजारांपासून बचाव करते. जावसमध्ये अल्फा लाईनोईक हे ऍसिड असल्यामुळे आपल्याला याचे सेवन करणे गरजेचे आहे.

Disadvantages of flax seeds in marathi / जवसाचे नुकसान

जर जवसाचे अधिक प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे पोटदुधी सारखे तर होऊ शकतात.

काही लोकांना ऍलर्जि चा तर असतो. त्या व्यक्तींनी जवसाचे अधिक सेवन केले तर त्याचा तर होऊ शकतो.

गर्भवती स्रियांनी जवसाचे सेवन नाही केले तर ते बरे असते कारण त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.

Flax Seeds in Marathi

fennel seeds information in marathi

Leave a comment