Fennel Seeds in Marathi । बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Fennel Seeds in Marathi बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आज आपण पाहणार आहोत कि बडीशेप खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होऊ शकतात.

Fennel Seeds ला मराठीमध्ये बडीशेप असे बोलले जाते.

आपल्याला सर्वानाच माहित असलेला व आपल्या घरातील मसाल्याच्या डब्ब्यात असणारी बडीशेप हि वस्तू आपण फक्त मसाला म्हणून ओळखतो पण आपल्याला याविषयी आयुर्वेदातील फायदे माहित नसतात.

बडीशेप हि वस्तू अनेक घरगुती उपचारांमध्ये उपयोगी पडणारी वस्तू आहे तर आपण या पोस्ट मध्ये याचीच माहिती पाहणार आहोत.

Fennel Seeds in Marathi
Fennel Seeds in Marathi

Fennel Seeds in Marathi । बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

१. पोटदुखीसाठी उपयुक्त

बडीशेप हि पोटदुखी या आजारासाठी खूप गुणकारी घरगुती औषध आहे.अनेकदा आपण पहिले असेल कि आपली आई पोटदुखीसाठी आपल्याला बडीशेप खायला देत असते. यामधील असणारे औषधी गुणधर्म आपले पोट साफ होण्यासाठी मदत करतात.

२. पोटफुगीसाठी उपयुक्त

अनेकदा आपण पहिले असेल कि जेव्हा आपले जास्त जेवण होत असते तेव्हा आपण बडीशेप खात असतो. बडीशेप मळे आपल्या पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होते. आपण हॉटेल मध्ये सुद्धा पाहिलं असेल कि जीवनानंतर लोक बडीशेप खात असतात.

हे पण वाचा –

३. वजन कमी होण्यास मदत होते

बडीशेप मुळे आपली पचन क्रिया सुधारते आणि आपल्याला आपले अन्न लवकर पचन होण्यास मदत होते. यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.

४. दृष्टीस फायदेशीर

बडीशेफ हे अतिशय औषधी गुणधर्म असणारी वस्तू आहे यामुळे याचा फायदा आपल्या शरीराला खूप होत असतो. बडीशेप मुळे आपल्या डोळ्यांना खूप फायदा होतो.

५. कॉलेस्ट्रॉलची लेव्हल कंट्रोल

जर तुम्हला तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची लेवल कंट्रोल मध्ये ठेवायची असेल तर तुम्ही बडीशेप चे सेवन केल्यास तुम्हला याचा नक्कीच फायदा होईल. Fennel Seeds in Marathi । बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हे पण वाचा –

बडीशेप चे सेवन करा आणि वजन कमी करा

बडीशेप मध्ये डाययुरेटिक हा गुणधर्म असल्यामुळे लघवी चे प्रमाण वाढते. जास्त प्रमाणात लघवी झाल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पाडण्यासाठी मदत होते. त्याच बरोबर आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी बडीशेप चा फायदा होतो.

Fennel Seeds in Marathi
Fennel Seeds in Marathi

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बडीशेप चा उपयोग केला जाऊ शकतो.

रात्री झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे बडीशेप पाण्यामध्ये भिजवत ठेवावी.

भिजवलेली बडीशेप चे पाणी सकाळी काही खाण्या-पिण्याअगोदर सेवन करावे.

पाण्यामध्ये थोडी बडीशेप टाकून पाण्याला थोडे कोमट गरम करा.

नंतर पाणी पाण्याला गाळून घ्यावे आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करणे.

यामुळे नक्की तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होईल.

बडीशेप म्हणजे काय?

बडीशेप चे शास्त्रीय नाव फेनिक्युलम व्हल्गेर आहे.

ही एक भारतामध्ये उगवणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे.

बडीशेप चा वापर आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात.

विविध आजारांमध्ये बडीशेप चा उपयोग औषध म्ह्णून केला जाते.

बडीशेप खाण्याचे नुकसान

जर आपण बडीशेप चा जास्त प्रमाणात सेवन केला आपल्याला शिंका येणे, पॉट दुखणे, ऍलर्जी यासारखी लक्षणे जाणून येऊ शकतात.

तसेच चेहऱ्यावर पुरळ उठू शकते त्यामुळे बडीशेप चा अति सेवन करण्याअगोदर नक्की विचार करा.

Leave a comment