DYSP full form in Marathi । डी वाय एस पी फुल फॉर्म

स्वागत आहे आपले आज आपण DYSP full form in Marathi पाहणारा आहोत. डी वाय एस पी हा शब्द पोलीस खात्याशी निगडित आहे हे आपल्याला जाणवते. परंतु याचा मराठी अर्थ काय आहे हे माहित नसते. पण आज या पोस्ट मध्ये तुम्हला डी वाय एस पी फुल फॉर्म बद्दल सर्व माहीत दिली जणार आहे.

DYSP full form

DYSP – deputy superintendent of police

DYSP full form in Marathi – डी वाय एस पी फुल फॉर्म

डीवायएसपी – पोलीस उपअधीक्षक

डीवायएसपी हे एक सरकारी पद आहे. हे पद पोलीस डिपार्टमेंट च्या निगडित आहे. या पोस्ट मध्ये आपण DYSP या बद्दल अधिक माहिती पाहणार आहोत.

हे पण वाचा – DP फुल फॉर्म काय आहे
हे पण वाचा – credit meaning in Marathi
हे पण वाचा – Adorable Meaning in Marathi

DYSP म्हणजे काय?

DYSP म्हणजे deputy superintendent of police असा होतो. हे एक पोलीस डिपार्टमेंट एक मोठे पद असते. तुम्हला नावावरूनच समजले असेल.

Leave a comment