DP Full Form in Marathi । DP म्हणजे काय?

आज आपण DP Full Form in Marathi आणि DP म्हणजे काय? याविषयी माहिती पाहणारा आहोत. आपण डिपी (DP) हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. परंतु त्याचा अर्थ काय होतो तो आपल्याला माहित नसतो तर आज तुम्हला DP Full Form in Marathi आणि DP म्हणजे काय? याबद्दल सर्व संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

साधारणपणे आपण DP हा शब्द WhatsApp च्या संबंधित वाचला किंवा ऐकलं असेल. तर बरोबर आहे आपण आपल्या WhatsApp वर DP ठेवत असतो. परंतु त्या DP चा फुल फॉर्म काय आहे आपल्याला माहित नसतो तर चला पाहूया.

DP Full Form in Marathi – डिपी फुल फॉर्म इन मराठी

DP Full Form is Display Picture.

DP – Display Picture हा फुल फॉर्म हा इंग्रजी फुल्ल फॉर्म आहे. यालाच मराठी मध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया.

DP (Display Picture) – व्हाट्सअँप वर इतरांना दाखवला जाणारा तुमचा फोटो

DP म्हणजे काय? – What is DP in Marathi?

जसे कि आपण पहिले DP चा अर्थ Display Picture असे असतो आणि याचा वापर whatsaap वर तुमचा प्रोफाइल फोटो इतरांना दाखवण्यासाठी केला जातो.

DP मुले व्हाट्सअँप वरील अकाउंट कोणाचे आहे हे समजण्यास मदत होते.

Leave a comment