Cricket Information in Marathi | क्रिकेट खेळाविषयी माहिती

Cricket Information in Marathi – नमस्कार वाचकांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील अतिशय लोकप्रिय खेळाविषयी माहिती तर तुम्हला सुद्धा अंदाज आला असेलच कि आपण कोणत्या खेळाविषयी बोलता आहोत तर आपण बोलता आहोत क्रिकेट या खेळाविषयी.

 
या धावपळीच्या जगामध्ये आपण थोडा वेळ हा आपल्या मध्ये असणाऱ्या गुणांना वाव देण्यासाठी नेहमी काढायला हवा. या वेळेमध्ये तुम्ही तुम्हला आवडणारे खेळ खेळणे आवश्यक आहेत आणि ते खेळ तुमच्या मुलांना शिकवणे तेवढेच गरजेचे आहे.

 
तसे पाहता क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसून सुद्धा भारतातील बहुतेक लोक क्रिकेटला खूप पसंती देतात. भारतातील क्रिकेट खेळाडूंना खूप अशी पसंती दिली जाते त्यांना खूप अशी प्रिसिद्धी भरतील लोकांनी दिली आहे.
 

Cricket Information in Marathi क्रिकेट खेळाविषयी माहिती 

Cricket Information in Marathi
Cricket Information in Marathi
 
तरी आपण आज क्रिकेट या खेळाविषयी संपूर्णपणे माहिती हेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही हि पोस्ट पूर्णपणे वाचावी.
 

क्रिकेट या खेळाची सुरुवात कोठून झाली? क्रिकेटचा इतिहास 

तसे पाहता क्रिकेट या खेळाची सुरुवात हि इंग्लंड या देशातून झाली होती आणि नंतर हा खेळ जगातील सर्वात जास्त प्रसिद्धी मिळविलेला खेळ बनला.
 
क्रिकेट ची सुरुवात १६ व्या शतकात इंग्लंड या देशात तेथील ग्रामीण भागामध्ये झाली होती. तेथील दोन लहान मुले हा खेळ खेळात असे.
 
पुढे भरपूर वर्ष हा क्रिकेट खेळ हा लहान मुलांचा खेळ म्हणूनच इंग्लंड मध्ये खेळाला जायचा. त्यावेळी या खेळाला कोणत्याही प्रकारचे नियम नव्हते.

पहिल्यांदा १६११ या साली दोन तरुणांना चर्च मध्ये ना जात हा खेळ खेळला म्हणून अटक करण्यात आले होते. हि अटकेची बातमी देशामध्ये खूप वाऱ्यासारखी पसरली होती आणि यामुळेच या खेळाची माहिती हि इंग्लंड मधील इतर लोकांना झाली. तेव्हा पहिल्यांदाच हा खेळ इंग्लंड मध्ये नावारूपाला  आला होता. Cricket Information in Marathi 
 
पुढे हा खेळ तरुणाई मध्ये पण लोकप्रिय होऊ लागला आणि सर्व इंग्लंड मध्ये लोकप्रय झाला. प्रसारमाध्यम सुद्धा या खेळाविषयी बातम्या आपल्या वृत्तपत्रांमध्ये छापवु लागले आणि हळूहळू हा खेळ संपूर्ण इंग्लंड मध्ये खेळला जाऊ लागला.
 
१८ व्या शतकामध्ये हा खेळ एवढा नावारूपास आला होता कि हा खेळ इतर देशांमध्ये सुद्धा खेळाला जाऊ लागला आणि पुढे या खालची सुरुवात वेस्टइंडिज मध्ये या कॉलोनीस्टांनी केली.
 
याचदरम्यान भारतामध्ये आलेली ईस्ट इंडिया कंपनीचे कामगार हा खेळ मनोरंजन म्हणून खेळू लागले आणि या खेळाची सुरुवात भारतामध्ये झाली.
 
या खेळाची लोकप्रियता एवढी वाढली होती कि १७८८ मध्ये पर्यंत हा खेळ ऑस्ट्रेलिया या देशापर्यंत जाऊन पोहचला होता.
 
जसजसा हा क्रिकेट खेळ लोकप्रिय होत गेला या मध्ये काही बदल सुद्धा होत गेले. जसे कि सुरुवातीला या खेळामध्ये बॅट म्हणून काहीही वापरले जात असे पण आता या बॅट साठी एक निश्चित आकार आणि माप ठरवण्यात आले होते.
 
पूर्वी या क्रिकेट या खेळात ८ बॉल टाकले जायचे परंतु १९७९ ते ८० दरम्यान खेळल्या गेलेल्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया खेळामध्ये ६ बॉल टाकण्याची सुरुवात करण्यात आली. आता पहिले तर संपूर्ण विश्वामध्ये ६ बॉल ची ओव्हर टाकली जाते. Cricket Information in Marathi 
 

साधारणपणे क्रिकेट हा खेळ कसा असतो?

क्रिकेट हा खेळ मैदानावर खेळाला जाणारा खेळ आहे. क्रिकेट चे मैदान हे साधारण गोलाकार आकाराचे असते. या खेळामध्ये दोन सांघ असतात. प्रत्येक संघामध्ये फक्त ११ एवढेच खेळाडू ठेवण्याची मर्यादा असते.
 
खेळ सुरु करण्यापूर्वी दोन्ही संघाच्या कॅप्टन ला टॉस करावं लागतो आणि जो संघ टॉस जिंकेल त्याला क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी करायची याचा निर्णय घेता येतो.
 
 
क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपले ११ खेळाडू क्रिकेट च्या मैदानात क्षेत्ररक्षणासाठी ठेववावे लागतात. तर फलंदाजी करणाऱ्या संघाला आपले दोन खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात पाठवावे लागतात. क्रिकेट विषयी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
 

क्रिकेट खेळाचे प्रकार 

प्रामुख्याने क्रिकेट या खेळामध्ये तीन प्रकार पडतात.
 
  1. कसोटी (टेस्ट) क्रिकेट 
  2. एकदिवसीय क्रिकेट 
  3. टी २० क्रिकेट 
तसे पाहत तीनही खेळामध्ये क्रिकेट खेळण्याची पद्धती सारखीच असते परंतु नियमांमध्ये आणि कालावधी मध्ये बदल असतो.
 
टेस्ट क्रिकेट हा ५ दिवसाचा खेळ असतो यामध्ये प्रत्येक संघाला दोन संधी असतात. आणि या खेळामध्ये अधिक ओव्हर टाकल्या जातात.
 
एकदिवसीय क्रिकेट मध्ये ५० ओव्हर टाकल्या जातात तर हा खेळ अंदाजे एका दिवसात खेळाला जातो म्हणून या खेळाला एकदिवसीय क्रिकेट असे म्हटले जाते.
 
आताच्या घडीला जगामध्ये टी २० हा खेळ सर्वात जास्त लोकप्रिय असून हा खेळ ३ ते ४ तासांमध्ये खेळला जातो असेच या मध्ये संघ प्रत्येकी २० ओव्हर टाकतो.
 

भारतीय क्रिकेट माहिती (Indian Cricket Information in Marathi)

जसेकी आपण वर वाचल्याप्रमाणे भारतामध्ये क्रिकेट ची सुरुवात हि ईस्ट इंडिया च्या कामगारांकडून करण्यात आली होती आणि नंतर संपूर्ण भारतामध्ये हा खेळ खूप लोकप्रिय झाला. Cricket Information in Marathi 
 
सुरुवातीच्या काळामध्ये फक्त कसोटी किंवा टेस्ट क्रिकेट हा खेळ खेळाला जायचा. भारतामध्ये भारताच्या संघाचा अधिकृत असा सामना हा २५ जून १९३२ रोजी झाला. हा सामना भारतामध्ये आणि इंग्लंड च्या संघामध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताच्या संघाचे कर्णधार हे महान फलंदाज सी. के. नायडू हे होते.
 
भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर भारताने सर्वात प्रथम सामना हा ऑस्ट्रलिया संघाबरोबर खेळाला होता. आणि भारताला कसोटी मध्ये सर्वात पहिला विजय हा १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध सामन्यात मिळाला होता.
 

IPL माहिती (IPL Information in Marathi)

इंडियन प्रेमेअर लीग म्हणजेच IPL हा सुद्धा भारतामधील सर्वात लोकप्रिय क्रिकेट मधील खेळ आहे. या खेळाचं सुरुवात (BCCI) ने २००८ साली केली असून हा भारतात आहे पण पूर्ण जगामध्ये सुद्धा खूप लोकप्रिय खेळ आहे.
 
IPL या  खेळासाठी भारतातील विविध राज्यातील संघ या खेळामध्ये  भाग घेण्यसाठी येत असतात. तसेच या संघामध्ये बाहेरील इतर देशांमधील खेळाडू सुद्धा सहभागी होत असतात.
 
भारतामध्ये या IPL खेळाला खूप अशी पसंती भारतातील लोकांकडून मिळत असते. दरवर्षी भारतामध्ये IPL चा खेळ हा एप्रिल ते मे या महिन्यांमध्ये ठेवला जातो.
 
अशा आहे कि  तुम्हला Cricket Information in Marathi क्रिकेट खेळाविषयी माहिती चा उपयोग  होईल. तुम्हाला हि क्रिकेट विषयी माहिती कशी वाटली हे आम्हला खाली कंमेंट करून नक्की कळवा. 
 
 

Leave a comment