Credit Meaning in Marathi | क्रेडिट म्हणजे काय?

आज आपण पाहणार आहोत कि Credit Meaning in Marathi म्हणजेच क्रेडिट ला मराठी मध्ये काय म्हणतात. तसे पाहता आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे खूप शब्द मराठीमध्ये वापरतो जे इंग्लिश असतात.

आपल्याला मराठी भाषेमध्ये इंग्लिश शब्द वापरायची सवय झालेली आहे. परंतु त्या इंग्लिश शब्दांना मराठी मध्ये काय म्हणतात ते आपल्याला माहित नसते तर आज आपण असाच शब्द म्हणजे Credit चे Marathi Meaning पाहणार आहोत.

Credit Meaning in Marathi – क्रेडिट म्हणजे काय?

Credit Meaning in Marathi is Jama (जमा). तर क्रेडिट ला मराठी मध्ये जमा असे बोलले जाते.

Credit – जमा

credit क्रेडिट हा शब्द जास्त आर्थिक गोष्टींशी निगडित आहे. जसे कि जर बँक मध्ये हा शब्द अधिक प्रमाणात वापरला जातो.

तुम्ही तुमच्या बँक चा message पहिला असेल कि “Your salary has been credited” हा संदेश सर्वांचा आनंदाचा असतो.

Credit क्रेडिट हा शब्द कोठे वापरला जातो

खालील काही ठिकाणी हा शब्द अधिक प्रमाणात वापरला जातो.

  • बँक
  • ऑफिस
  • विमा
  • हॉस्पिटल
  • पोस्टऑफिस
  • सरकारी कार्यालये इत्यादी

अशा आहे मित्रांनो तुम्हला Credit Meaning in Marathi क्रेडिट म्हणजे काय? समजले असेल.

Leave a comment