Birthday Wishes in Marathi | Bday Wish Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi – वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस असतो. प्रत्येकजण वाढदिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो तसेच त्याची जाल्लोशाची मज्जा काहीतरी वेगळीच असते.

Birthday Wishes in Marathi | Bday Wish Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक वाढदिवस हा आपल्या कुटुंबासाठी काहीतरी वेगळंच आनंद देऊन जातो तर आपण आज आपण पाहणार आहोत कि तुम्ही तुमच्या आई साठी कशाप्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes in Marathi) देऊ शकतात. तेवढेच नाही तर बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Bday Wish Marathi) कशा देऊ शकतात. तुम्ही तुच्या बहिणीला, मित्राला, मैत्रिणीला कशाप्रकारे शुभेच्छा (Birthday Wishes in Marathi) देऊ शकतात ते आपण पाहणार आहोत.
 
Birthday Wishes in Marathi
Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes in Marathi for Mother | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई वाढदिवसाच्या या शुभ देवाकडे एकच मागणं मागतो कि तुझ्या आयुष्यात तुझी प्रत्येक ईच्छा पूर्ण व्हावी, आई तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

आई तुझे आयुष्य जगातील सर्व सुखांनी भरून जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना, आई वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा

तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी देवाकडे प्रार्थना करतेस, पण आज मी देवाकडे प्रार्थना जातो कि तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या, आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

आई तुझे पुढील १०० वाढदिवस साजरे करण्याची मला द्यावी हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला आभाळभर शुभेच्छा

तुझ्या ५० व्या वाढदिवसाच्या क्षणी तुझ्या ५० इच्छा पूर्ण व्हाव्या अशी देवाकडे प्रार्थना, आई तुला तुझ्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Father| बाबांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमचे हे अपार कष्ट हे आमच्यासाठी प्रेरणा आहे, बाबा तुमच्या वाढदिवसाच्या क्षणी तुम्हाला खूप शुभेच्छा

बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप मोठे आदर्श आहेत, तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

माझ्या आयुष्यतील सर्व गोष्टींमध्ये तुमचा खूप मोठा सहभाग मला खूप काही सांगून जातो, तुम्हला वाढदिवसाच्या क्षणी खूप साऱ्या शुभेच्छा 

 बाबा तुमचे कष्ट हे आम्हाला प्रेरणा देतात, नवीन काहीतरी करण्याची ताकद देतात, तुमच्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी तुम्हला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

 बाबा तुमच्या आयुष्यतील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना, तुम्हाला तुमच्या ५० व्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा

Birthday Wishes in Marathi for Grandmother | आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारी माझी आजी, आज तुला तुझ्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

रात्री गोष्टी ऐकता ऐकता तुझ्या कुशीमध्ये झोपण्याचा आनंद हा खूप काही देऊन जातो, आजी तुझ्या वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा

आजी तुला शंभर वर्षाच्या आयुष्यसाठी वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

मला आनंद होतो कि आजी आणि नातवंतील निखळ नात्यांचा दुरावा अपल्यात कधीच पडला नाही, या आनंदाच्या क्षणी आज्जी तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा 

Birthday Wishes in Marathi for Grandfather | आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आम्हाला आमच्या आयुष्यात पावलो पावली उपयोगी पडतो, आजोबा तुंहाला तुमच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

मित्रांनो आपण न चुकता आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वाढदिवसाच्या क्षणी शुभेच्छा (Bday Wish Marathi) देणे खूप महत्वाचे असते. कारण त्यांच्या आयुष्यमधील खूप सारा वेळ त्यांनी तुमचे आयुष्य घडवण्यासाठी दिलेला असतो त्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करणे खूप महत्वाचे असते. 

तुम्हला हे वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes in Marathi) कशा वाटल्या तुम्ही कंमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांबरोबर फेसबुक तसेच व्हाट्सअँप द्वारे नक्की पाठवा.

प्रेरणादायी मराठी सुविचार

Leave a comment