100+ Birthday wishes in Marathi [ मराठी ]| Funny Bday Wishes Marathi

आज आपण या पोस्ट मधे Birthday wishes in Marathi , Funny Bday Wishes Marathi, Birthday wishes in Marathi Text, funny birthday wishes in marathi for brother आणि funny birthday wishes in marathi for sister याविषयी wishes या पोस्ट मधे पाहणार आहोत.

या पोस्ट मध्ये आपण आपल्या Brother, sister, Mother, Father यांना Birthday wishes in Marathi पाहणारा आहोत. हा दिवस सर्वांच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा दिवस असतो त्यामुळे सर्वजण याची आठवण राहावी म्हणून सर्वांना शुभेच्छा देत असतात.

Birthday wishes in Marathi
Birthday wishes in Marathi

Birthday wishes in Marathi

तुमच्या सर्व इछ्या आणि आकांक्षा आकाशाला भिडू दे,🎂
जीवनात सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, धन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ! 🎂।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

या आजच्या वाढदिवसाच्या शुभक्षणी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’ 🎂आजचा हा दिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!
तुम्हला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂

आयुष्याच्या या टप्प्यावर तुमच्या जीवनातील नवनवीन स्वप्नांना बहर येऊ दे🎂
तुमच्या इच्छाा,🎂 तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे..
आमच्या
मनात एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे.
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं..🎂
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो..
हीच देवाकडे प्रार्थना आहे.

तुमच्या आजूबाजूला पसरलेला सर्व सुखाचे
तुमच्याकडे शंभरपट होऊन येवो.🎂
तुम्हाला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Funny birthday wishes in Marathi

“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,🥳
ओली पार्टी असो किंवा सुकी पार्टी असो, 🎂
🥳पार्टी तर ठरलेलीच असते नेहमी,
मग कधी करणार आपण पार्टी? शेट🥳
🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेट”

तालुक्याची आन, बाण, शान आहे🥳
शेकडो मित्रांचे प्राण आहे 🎂
लोकांच्या फक्त हृदयावर नाही तर मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
🥳

वाद झाला तरी चालेल शेट पण नाद झालाच पाहिजे🥳
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ
भावा 🥳

आयुष्यात सगळी सुख तुला मिळत राहो
फक्त मला बर्थडे पार्टी🥳
द्यायला विसरू नको..!
🥳

तुला वाढदिवसाला काय द्यावी भेट
🥳कळत नव्हते मला काही 🎂
बस देवाकडे एकच आहे मागणे
तुला जीवनात भेटो सर्वकाही
🥳

birthday wishes for Husband in Marathi

Birthday Wishes for Brother in Marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
आपल्याला उदंड आयुषय लाभो, 🎂
🥳मनी हाच ध्यास आहे,
यशस्वी हो औकषवंत हो मित्रा
वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा
🥳

आपण मला दिलेल्या आनंदाचे क्षण ,🥳
माझ्या आयुष्याच्या हारामधील मोती आहेत, 🎂
🥳आपण खूप सुंदर गोष्टी केल्या आहेत
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील पहिला मित्र आणि🥳
अजूनही माझा सर्वात जवळचा मित्र
🥳असणाऱ्या माझ्या भावाला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या प्रेमळ शुभेच्छा.

आहो जल्लोष आहे गावाचा कारण🥳
बर्थडे आहे माझ्या भावाचा
🎂🎂🎂

माझ्या छोट्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🥳मला आशा आहे की आपला दिवस अविस्मरणीय, विशेष,🎂
प्रेम आणि आनंदाने भरला असेल🥳
आणि हे वर्ष आपले सर्वोत्तम वर्ष ठरेल
🥳

आपण आपल्या आयुष्यातील
सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे.
तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल
प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार.
तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा 

मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

आज पासून येणारा दिवस
उज्ज्वल करेल तुमचे फ्युचर
तुझी girl फ्रेंड सुद्धा म्हणेल
जन्मदिवसाच्या शुभेच्छा brother

birthday wishes for Mother in Marathi

Birthday Wishes for Sister in Marathi

आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई!
आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.🎂
ताईसाहेब तुम्हाला दीर्घायुष्य लाभो
🥳

ताई आपल्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही
तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस !🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
🥳

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या
वेड्या मायाळू बहिणीला🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🥳

हे जग खूपच सुंदर वाटतं ताई जेव्हा जेव्हा तु माझ्या सोबत असतेस🎂
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
🥳

सगळ्यात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण🎂
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा

धावपळीच्या जीवना मध्ये तुम्ही तुमच्या बहिणीची किती काळजी करता हे कदाचित तिच्यापाशी व्यक्त करू शकत नसाल परंतु त्यांच्या वाढदिवशी तुम्ही तुमच्या मनातील काळजी, प्रेम व्यक्त करण्याची संधी गमावू नका. 

आपण आयुष्यात इच्छित सर्व गोष्टी साध्य करू शकाल, मी तुम्हाला खूप गोड आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आपण पुढे एक छान आयुष्य जगू या, आज मजा करा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी इच्छा फक्त हीच आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण,
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण,
फक्त आंनदच सर्वकाही नसतो,
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई आजारी असल्यावर घराला सांभाळणाऱ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जसजसे तुझे वय वाढत आहे, तसतसे तुझी प्रगती होवो. मी परमेश्वराशी प्रार्थना करतो कि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

Birthday Wishes for Mother in Marathi

जगातील सर्वात प्रेमळ
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂
देव तुमचे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे !

प्रत्येक जन्मो जन्मी देवाने मला तुझ्याच पोटी जन्म द्यावा
हीच माझी ईच्छा आहे 🎂
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे,
जसा चंद्र चमकतो असंख्य तार्‍यांमध्ये तशीच माझी आई 🎂
Happy Birthday Mummy

आज दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास🎂
।। वाढदिवसाच्या हार्दिक खूप शुभेच्छा ।।

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

 माझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. 

घरात स्वयंपाक कमी असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते अश्या थोर आईस वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तु केले रक्ताच पानी माझ्यासाठी,
सर्व आवडी निवड़ी पूर्ण केल्या माझ्यासाठी,
जपल मला फुला प्रमाने ,
तुझी साथ नेहमी असते, देवा प्रमाने
माझ्या परमेश्वरा माझा आईला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes for Father in Marathi

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख काही असेल तर वडील असणं होय आणि
तुम्ही माझे वडील आहात🎂
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बाबा, प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असते की एक प्रेमळ व समजदार पिता असावा.
म्हणूनच मी तुमच्यासाठी भाग्यवान आहे🎂
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

माझे जग, माझे जहान आहात,
माझ्यासाठी बाबा तुम्हीच फक्त महान आहात,
माझी आई माझ्यासाठी जमीन आहे🎂
तर माझे बाबा माझ्यासाठी हे आकाश आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in Marathi | Funny Bday Wishes Marathi, Birthday wishes in Marathi Text, funny birthday wishes in marathi for brother , funny birthday wishes in marathi for sister

वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a comment