Apple Information in Marathi । सफरचंद माहिती मराठी

Apple Information in Marathi सफरचंद माहिती मराठी – नमस्कार वाचकांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग मध्ये आज आपण सफरचंद या फळाविषयी माहिती पाहणार आहोत. सफरचंद या फळाचे आरोग्यदायी फायदे काय असतात याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत.

Apple Information in Marathi
Apple Information in Marathi

 

Apple Information in Marathi सफरचंद माहिती मराठी 

  1.  सफरचंद हे फळ हे सर्व ऋतू मध्ये पाहायला मिळणारे फळे आहे त्यामुळे आपण या फळाचे सेवन हे सर्व ऋतू मध्ये करू शकतो.
  2. या फळाचा आकार हा माध्यम आणि मोठा असा दोन्ही प्रकारात पाहायला मिळतो. आणि त्यांनाच रंग हा लालसर आसा असतो. जर सफरचंद कच्ची असतील तर त्यांचा रंग हा हिरवा पाहायला मिळतो.Apple Information in Marathi 
  3. प्रामुख्याने या फळांची शेती हि थंड हवेच्या ठिकाणी केली जाते. आपल्या भारतामध्ये या फळाची शेती हि जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये पाहायला मिळते.
  4. आकारानुसार या फळाचा आकार हा साधारणपणे २०० ते ३०० ग्रॅम पाहायला मिळतो. 
  5. नेहमी सफरचंद खाणे हे आपल्या शरीरासाठी चांगले समजले जाते कारण सफरचंद मध्ये खूप चांगले असे जीवनसत्व पाहायला मिळतात.
  6. दररोज सफरचंद खाल्ल्याने शरीराला खूप सारे जीवनसत्वे मिळतात तसेच आपल्या शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.
  7. तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही दररोज दोन सफरचंद खाल्याने तुम्हला तुमचे वजन कमी करण्यास मदत होईल. Apple Information in Marathi 
  8. तुम्ही दररोज सफरचंद खाल्ले तर त्यामुळे तुमचे शुगर चे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि तुमच्या हृदयाचे आजार होण्यापासून सुद्धा मदत करते.
  9. सफरचंद मध्ये अनेक प्रकारचे विषहार पदार्थ असतात त्यामुळे तुमचे लिव्हर साफ ठेवण्यास सफरचंद चा मदत होते.
  10. सफरचंद मध्ये साईडर विनिझर नावाचे तत्व असते त्यामुळे तुम्हला किडनी स्टोन चा आजार होण्याची शक्यता कमी होते.

Apple Information in Marathi सफरचंद माहिती मराठी 

हे पण वाचा –

Leave a comment