Aai Kuthe Kay Karte Cast | आई कुठे काय करते मराठी मालिका

Aai Kuthe Kay Karte Cast – स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या मराठी ब्लॉग वर तर आज आपण पाहणार आहोत कि आई कुठे काय करते या मराठी मालिकेत कोणते कलाकार काम करत आहेत. बरोबरच हि मालिका कोणत्या चॅनेल वर आहे तसेच या मालिकेची वेळ कोणती आहे तसेच मालिकेत कोणते कलाकार आहेत त्यांची नवे काय आहेत याविषयी सर्व माहिती आपण इथे पाहणार आहोत.

Aai Kuthe Kay Karte – आई कुठे काय करते

Aai Kuthe Kay Karte (आई कुठे काय करते) हि मराठी मालिका आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खूप लोक हि मालिका बघतात तसेच या मालिकेतील कलाकारांवर खूप प्रेम करतात.

हि मालिका स्टार प्रवाह या मराठी चॅनेल वर येते . या मालिकेची सुरुवात २३ डिसेंबर २०१९ पासून झाली आहे. हि मालिका खूप जुनी असून यामधील कलाकार त्यांच्यावर महाराष्ट्रातील लोक खूप प्रेम करतात.

जसे कि आपण पहिले Aai Kuthe Kay Karte हि मालिका स्टार प्रवाह या चॅनेल वर येते आणि या मालिकेची वेळ संध्याकाळी ७:३० वाजता आहे.

Aai Kuthe Kay Karte Cast – आई कुठे काय करते सेरिअल

कलाकाराचे नाव मालिकेतील पात्र
Madhurani Gokhale-PrabhulkarArundhati Anirudh Deshmukh
Milind Gawali Anirudh Vinayak Deshmukh
Deepali PansareSanjana Shekhar Dixit
Rupali Bhosalereplaced as Sanjana Shekar Dixit 

Other Cast Aai Kuthe Kay Karte Cast

कलाकाराचे नाव मालिकेतील पात्र
Niranjan KulkarniAbhishek Aniruddha Deshmukh
Abhishek Deshmukh Yash Aniruddha Deshmukh
Apurva GoreIsha Aniruddha Deshmukh
Kishore MahaboleVinayak Deshmukh,
Archana PatkarKanchan Vinayak Deshmukh
Poonam ChandokarVishakha
Ashish KulkarniKedar
Shantanu MogheAvinash Vinayak Deshmukh
Sheetal Kshirsagar Nilima Avinash Deshmukh

आई कुठे काय करते मालिकेतील इतर पात्र

कलाकाराचे नावमालिकेतील पात्र
Seema Ghogale Vimal
Gauri KulkarniGauri Karkhanis
Ashwini MahangadeAnagha
Advait KadaneSahil Salvi
Medha JambotkarVidya
Mayur Khandage Shekhar Dixit
Radha Kulkarni Ankita Kulkarni
Sushma MurudekarRajni Karkhanis
Sanjay ShemkalyaniPramod Kulkarni
Radhika DeshpandeDevika

Aai Kuthe Kay Karte Title Song

Aai Kuthe Kay Karte Title Song Lyrics

पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
बोल बोबडे शिकवीत सारे जग दाखवते जी … ती आई
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई
विसरून सारे मी पण सोबत हसते रडते ती आई
ठेच लागता सगळ्यात आधीओठी उमठते जी … ती आई
जखमेवरली फुंकर होते, दयेचा हि सागर होते जीती आई…
पुसते पाणी डोळ्यानं मधले घास भरवते जी … ती आई..
श्वासही देते… ध्यासशी देते ,जगण्याचा विश्वास ही देते
तरीही म्हणते जग व्यहारी, आई कुठे काय करते…!
आई कुठे काय करते…!

Leave a comment