5 Best Tips For Pimple in Marathi | मुरुमांना घरगुती उपाय

Best Tips For Pimple in Marathi | मुरुमांना घरगुती उपाय – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर तर आज आपण चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि मिरूम याविषयी उपाय या पोस्ट मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही ही पोस्ट नक्की वाचा.

Best Tips For Pimple in Marathi | मुरुमांना घरगुती उपाय

Best Tips For Pimple in Marathi
Best Tips For Pimple in Marathi

वाफ (स्टीम) घेणे

चेहऱ्यावर वाफ येणे हा पर्याय तुमच्यासाठी उपायकारक होऊ शकतो. वाफ घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर बसलेली धूळ तसेच तेल नघून जाण्यास आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. वाफेमुळे तेलाने आणि धूळ मुळे बंद झालेले स्पोर उघडे होतात आणि तुमची चेहऱ्याची त्वचा चांगल्याप्रकारे ऑक्सिजन घेऊ शकते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरूम कमी होण्यास मदत होते. मुरुमांना घरगुती उपाय

कोरफड चेहऱ्यावर लावणे

आयुर्वेदामध्ये कोरफड या वनस्पतीच्या खूप असा गुणकारी औषधी उपयोग आहे. आयुर्वेदात आणि सौंदर्य प्रसाधनाच्या सामग्री मध्ये कोरफडीचा उपयोग आपल्याला दिसून येतो. जर पिंपल्स आलेल्या चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावला आणि काही वेळेनंतर चेहरा स्वच्छ धुवून घेतला तर नक्कीच तुम्हला काही दिवसात तुमच्या चेहऱ्यात फरक दिसून येईल. Best Tips For Pimple in Marathi

हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावणे

हळद ही अतिशय औषधी गुणधर्म असणारी गोष्ट आहे. आपण आपल्या जेवणामध्ये दररोज हळदीचा वापर करत असतो. जर हळदीची पेस्ट करून पिंपल्स असलेल्या ठिकाणी लावली आणि ही प्रक्रिया काही दिवस पुन्हा पुन्हा केली तर तुम्हला तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी झालेले दिसून येतील.

काकडी – मुरुमांना घरगुती उपाय

तसे पाहता काकडी ही आरोग्यासाठी खूप चांगले फळ आहे आणि त्याचा उपयोग आपण आपल्या आहारामध्ये केलाच पाहिजे. परंतु आपण काकडीचा उपयोग आपले पिंपल्स घालवण्यासाठी सुध्दा करू शकतो त्यासाठी काकडीचे बारीक तुकडे करून ते दोन तास पाण्यात भिजवत ठेवा. काकडीमध्ये व्हिटॅमिन हे भरपूर प्रमाणत आसते काही वेळाने काकडीतील गुणधर्म पाण्यात उतरतात आणि नंतर तेच पाणी गाळून तुम्ही तुमचा चेहरा धुण्यासाठी वापरू शकतात.

पपई

पपई मध्ये मुरूम तसेच पिंपल्स ला कमी करण्यासाठी भरपूर गुणधर्म आहेत. त्याचबरोबर पपई मध्ये एंटीओक्सिडेंट चे प्रमाण सुध्दा खूप आसते. पपई चा वापर करण्यासाठी पपई चे तुकडे बारीक किसून घेणे आणि तो किस आपल्या चेहऱ्याला लावणे. काही वेळानंतर साबनेचा वापर न करता चेहरा थंड पाण्याने धुऊन घेणे. हे केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. Best Tips For Pimple in Marathi मुरुमांना घरगुती उपाय

Leave a comment