माझी शाळा निबंध | My School Essay in Marathi

My School Essay in Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या शाळेविषयी मराठी निबंध कसा लिहायचा. 

 
माझी शाळा मराठी निबंध लिहणे खूप सोपे आहे, जे तुम्ही तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये पाहता तेच तुम्हाला तुमच्या निबंधात लिहणे गरजेचे असते. 
 
 
माझी शाळा निबंध (My School Marathi Essay)
 
 1. माझी शाळा ही खूप सुंदर आणि निसर्गरम्य परिसरात वसलेली एक इमारत आहे. शाळेची इमारत ही दोन मजली असून त्यामध्ये इयत्ता ५ ते १० अशा ६ वर्गखोल्या आहेत आणि शिक्षकांसाठी बसण्यासाठी एक खोली आहे.
 2. शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खूप मोठे मैदान आहे. आम्ही मैदानात विविधप्राकरचे खेळ दररोज खेळतो. खेळांमध्ये प्रामुख्याने कब्बडी, खोखो तसेच रस्सीखेच या खेळांचा समावेश असतो.  
 3. शाळेच्या परिसरामध्ये विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतात. झाडांमुळे शाळेचा परिसर अगदी हिरवागार वाटतो. आशा सुंदर वातावरणामध्ये अभ्यास करायला आम्हाला खूप आनंद वाटतो.  My School Essay in Marathi 
 4. हे पण वाचा – पोपट पक्षी मराठी निबंध
 5. माझ्या शाळेची वेळ ही सकाळी १० ते सायंकाळी ४ आशी आहे. सर्वप्रथम शाळा सुरू झाल्यावर आमचा परिपाठ घेतला जातो. त्यामध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञ, सुविचार, प्रार्थना, सुविचार आणि शेवटी पसायदान समावेश असतो.
 6. शाळेत दिवसभराचे तासिकाप्रमाने नियोजन केले गेले आहे. प्रत्येक विषयाचे शिक्षक त्या तासिके प्रमाणे आपला विषय शिकवण्यासाठी येतात. आमच्या शाळेत सर्वच विषय खूप चांगल्या प्रकारे शिकवले जातात.
 7. विद्यार्थ्यांना शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी शाळेमध्ये खेळांना खूप महत्त्व दिले जाते. तसेच संगणकाचे ज्ञान देण्यासाठी आमच्या शाळेत संगणक कक्ष सुध्दा आहे. जिथे आम्हाला संगणक कसा हाताळायची याची माहिती दिली जाते.
 8. याचबरोबर आमच्या शाळेत विविध प्रकारच्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि विध्यार्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो.
 9. माझ्या शाळेत चित्रकला, निबंध लेखन, विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास या गोष्टींवर खूप महत्व दिले जेते.
 10. शाळेत शिक्षणासोबत आमच्या आरोग्यावर सुद्धा खूप महत्व दिले जाते. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळेत कवायत करण्याची तासिका घेतली जाते.
 11.  अशी आहे माझी खूप सुंदर शाळा जिथे आम्हाला दररोज जाण्यासाठी खूप आवडते. My School Essay in Marathi 
 1. हे पण वाचा – चिमणी मराठी निबंध

Leave a comment