कॉम्पुटर चा शोध कोणी लावला? Who is the innovator of computer?

Who is the innovator of computer? – नमस्कार वाचकांनो स्वागत आहे तुमचे आज आपण माहिती घेणार आहोत नवीन विषयाची तर तो विषय आहे कॉम्पुटर चा शोध कोणी लावला? Who is the innovator of computer?

Who is the innovator of computer?
Who is the innovator of computer?

 

कॉम्पुटर चा शोध कोणी लावला? Who is the innovator of computer?

तर मित्रांनो कॉम्पुटर हे आपल्या जीवनातील एक गरजेचं भाग आहे कारण आजच्या जगात सर्वच जण कॉम्पुटर चा वापर करतात. त्यामुळे कॉम्पुटर शिवाय आजच्या जगात कामे होणे न्हवे.
 
तर याचा कॉम्पुटर चा शोध कोणी बरे लावला असेल? आसा प्रश्न तुमच्या मनाला पडणे अगदी साहजिकच आहे. तर तुम्हला याचे इतके कुतूहल आहे म्हणून सांगतो कॉम्पुटरचा शोध चार्ल्स बेबेज या शास्रज्ञानी लावला. हा शोध त्यांनी १९ व्या शतकाच्या सुरुवातीला लावला होता.

चार्ल्स बेबेज यांना कॉम्पुटर चे जनक म्हटले जाते

कॉम्पुटर चा फुल्ल फॉर्म काय आहे? Full of Computer?

COMPUTER – Common Operating Machine Purposely Used for Technological and Educational Research
 
हे पण वाचा –

Leave a comment