विजेचा शोध कोणी लावला?

Vijecha Shodh Koni Lavla विजेचा शोध कोणी लावला? – आज आपण विजे शिवाय राहूच शकत नाही त्यामुळे आपण असे बोलू शकतो कि विजेचा शोध हा जगातील सर्वात मोठा शोध होता.

आजच्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट हि विजेवर चालत असते त्यामुळे जर काही तासासाठी जर जगामधून वीज गेली तर जगावर खूप मोठे संकट येऊ शकते पण तसे शक्य सुद्धा नाही.

विजेचा शोध कोणी लावला? Vijecha Shodh Koni Lavla

विजेचा शोध हा थॉमस एडिसनन (Thomas Edison) या शास्रज्ञाने लावला आहे. यांचे संपूर्ण नाव हे थॉमस अल्वा एडिसनन असे आहे.

थॉमस एडिसनन हे अमेरिकन शास्रज्ञ होते तर ते अमेरिकेतील न्यूजर्सी या शहरात राहत होते.

त्यांचा जन्म February 11, 1847 रोजी झाला आणि मृत्यू October 18, 1931 रोजी झाला.

त्यांनी जगातील पहिली संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा तयार केली होती.

एक जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहेत तो म्हणजे त्यांच्याकडे 1,093 पेटंट त्यांच्या नावावर होती. Vijecha Shodh Koni Lavla

Leave a comment