व्यवसायाचे प्रकार | Types of Business in Marathi

व्यवसायाचे प्रकार Types of Business in Marathi- नमस्कार स्वागत आहे आपले तर आज आपण व्यवसायाचे प्रकार तसेच व्यवसाय म्हणजे काय? या विषयाची सखोल माहिती पाहणार आहोत.

अगदी सोपी व्याख्या पहिली तर व्यावसाय म्हणजे वस्तू किंवा सेवा यांचा समाजाला पुरवता करणे म्हणजे व्यवसाय होय.

आता हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या पण असू शकतो आणि समाजाला मदतीच्या हेतूने पण असू शकतो.

परंतु जास्त करून हे व्यवसाय पैसे कमावण्याच्या हेतूने चालू केलेले असतात.

आता आपण व्यवसायाचे प्रकार त्यामध्ये अजून किती प्रकार पडतात ते पाहूया.

Types of Business in Marathi
Types of Business in Marathi

व्यवसायाचे प्रकार – Types of Business in Marathi

वयवसायाला पर्यायी शब्द म्हणून आपण उद्योग हा शब्द सुद्धा वापरू शकतो.

क्षेत्राप्रमाणे व्यवसायाचे प्रकार

 • खाजगी उद्योग / Private industry
 • सरकारी उद्योग / Government industry

खाजगी उद्योग – या व्यवसायाचा/उद्योगाचा सर्व मालकी हक्क हा एखाद्या व्यक्तीकडे असतात.

सरकारी उद्योग – या व्यवसायाचे सर्व मालकी हक्क हे सरकारकडे असतात.

हे पण वाचा – ऑनलाईन पैसे कसे कमवायचे?

आर्थिक उलाढाली वरून व्यवसायाचे प्रकार

 • मोठे उद्योग / Big industry
 • माध्यम उद्योग / Medium industry
 • लघु उद्योग / Small scale industry
 • घरगुती उद्योग / Domestic industry

उत्पादनाच्या आधारावर व्यवसायाचे प्रकार

 • मूलभूत उद्योग (Primary Industries)
 • सेवा उद्योग (Service Industries)
 • पूरक उद्योग (Supplementary Industries)
 • शेती उद्योग (Agriculture Industries)

संस्था पद्धतीवरून व्यवसायाचे प्रकार

 • भागीदारी संस्था / Partnership organization
 • व्यक्तिगत संस्था / Individual organization
 • सहकारी संस्था / Co-operative society
 • संयुक्त भांडवली संस्था / Joint venture

अशा आहे मित्रांनो तुम्हला व्यवसायाचे प्रकार – Types of Business in Marathi या विषयी सर्व माहिती मिळाली असेल.

हे पण वाचा – बँक अकाउंट चे प्रकार

Leave a comment