शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Shetkari Nibandh in Marathi

Shetkari Nibandh in Marathi – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण पाहणार आहोत एका गरीब शेतकऱ्याचे आत्मवृत्त तर तुम्हाला इथे खूप छान माहिती मिळणार आहे.

Shetkari Nibandh in Marathi
Shetkari Nibandh in Marathi
 

शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Shetkari Nibandh in Marathi

 
मी एक गरीब शेतकरी आहे आणि माझी परिस्थिती खूप चांगली नाही पण मी आज तुम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात काय समस्या असतात ते सांगणार आहे.
 
तर तसे पाहत आपण राहतो कृषिप्रधान देशात आणि असे बोलले जाते की आपण आपल्या देशातला शेतकरी खूप श्रीमंत आसेल. पण हे सत्य नाही वास्तविक परिस्थिती काही वेगळीच आहे.
 
आमच्याकडे जमिनी आहेत पण त्या सावकाराला गहाण ठेवल्या आहेत. आमच्या मनगटात कष्ट करण्याची खूप ताकद आहे पण पाऊस मात्र आमची साथ कधी देताना दिसत नाही. 

पाऊस कमी झाल्यामुळे त्या दुष्काळाच्या झाला आम्हाला कशाप्रकारे सहन कराव्या लागतात ते आम्हालाच माहीत. यंदा वर्षभरासाठी खायला सुध्दा धान्य जमिनीतून येणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं? 
 
सरकारची मदत ही आमच्या गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला खूप वेळ लागतो. कधी कधी ही मदत पोहचत सुध्दा नाही. मधले राजकारणी ही मदत आमच्या पर्यंत पोहचू देत नाहीत. 
 
कधी कधी पाऊस येवढं येत की पूर्ण ओला दुष्काळ पडून जातो. भर उभ पीक जमीनदोस्त होऊन जात. त्याचमुळे आमची दुहेरी कोंडी होते. पाऊस पडला तरी आम्हला समस्या असतात आणि नाही पडला तर दुष्काळ असतो.
 
आमचं जीवन तुम्हा शहरातल्या माणसांसारखे सोप नाही. इथ आम्हाला घम येईपर्यंत दिवसरात्र काम करावं लागत. तरी सुद्धा आम्हला दोन वेळच खायला मिळत आस नाही.
 
आशा आमची परिस्थिती आहे या कृषिप्रधान देशामध्ये आणि जर आमच्यावर लक्ष दिलं नाही तर असाच शेतकरी आत्महत्या करत राहतील. 
Shetkari Nibandh in Marathi शेतकऱ्याचे मनोगत

Leave a comment