Pigeon Information in Marathi | कबुतर माहिती मराठी

Pigeon Information in Marathi , कबुतर माहिती मराठी , Kabutar Chi Mahiti  कबुतरा विषयी माहिती मराठी, कबुतर मराठी निबंध

Pigeon Information in Marathi
Pigeon Information in Marathi

नमस्कार वाचकांनो तर आज आपण Pigeon Information in Marathi कबुतर या पक्षा विषयी माहिती पाहणार आहोत. जसे की आपण सर्व जण आपल्या सभोवताली तसेच एखाद्या झाडावर किंवा एखाद्याच्या घरासमोर कबुतर पाहत असतो. तर आज आपण त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Pigeon Information in Marathi कबुतर माहिती मराठी 

  1.  कबुतर या पक्षाला परवा या नावाने सुध्दा ओळखले जाते. 
  2.  तसेच इंग्लिश मध्ये कबुतर या पक्षाला Rock Pigeon किंवा Rock Dove असेही म्हटले जाते.
  3. साधारणपणे जर कबुतराचे आकारमान पाहिले तर तो ३२ सेंटिमीटर इतका असतो आणि त्याचा रंग पांढरा किंवा राखाडी निळसर असा असतो. (कबुतर माहिती मराठी)
  4. त्याची चोच ही कळ्या रंगाची असते तर त्याचे डोळे आणि पण हे लालसर रंगाचे आसतात.
  5. कबुतर च्या मानेवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असून त्याची शेपटी वर काळसर रंग असतो.
  6. नर आणि मादी मध्ये आसं खुपसा अंतर दिसणार नाही तेच त्यांचा आवाज हा गुटर्गु गुतर्गु असा असतो.
  7.  कबुतर हा पक्षी एवढा सुंदर पक्षी आहे की याविषयी जगामध्ये सर्व भाषांमध्ये खूप गाणी तसेच कविता आणि कथा प्रसिद्ध आहेत.
  8. हा पक्षी युरोप,आफ्रिका आणि आशिया मध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो.
  9. तसेच भारत देशामध्ये सुध्दा हा पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
  10. या पक्षाला मुख्यतः शेत, कोठारे, जुन्या इमारती मध्ये राहायला खूप आवडते.
Pigeon Information in Marathi

Leave a comment