Peacock Information In Marathi मोर माहिती आणि निबंध (Essay)

Peacock Information In Marathi – नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर पक्षाविषयी माहिती मराठीमध्ये तर तुम्ही नक्की हा लेख पूर्णपणे वाचावा.

मोर माहिती आणि निबंध (Essay)

तसे पाहता भारतामध्ये खूप विविध जातींचे अनेक असंख्य पक्षी आहेत पण आपण आज ज्या पक्षाची माहिती पाहणार आहोत तो आहे मोर.

तर आज तुम्हला मोराविषयी संपूर्ण माहिती इथे दिली जाणार आहे तर तुम्ही नक्की सर्व माहिती वाचावी.

Peacock Information In Marathi
Peacock Information In Marathi
Peacock Information In Marathi

Peacock Information In Marathi 

 1. मोर हा अतिशय सुंदर पक्षी असून मोर या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
 2. मोर हा पक्षी मोठा तसेच निळा आणि हलकासा हिरवट रंगाचा पक्षी आहे. त्याची ओळख म्हणजे त्याचे रंगीबिरंगी पिसे जे कि शेपटीच्या बाजूला असतात.
 3. मोराची मन हि निळ्या आणि हिरवट रंगाची असून थोडी उंच असते त्यामुळे मोर हा खूप सुंदर आणि डौलदार दिसतो.
 4. तसे पाहता जगामध्ये  भारतामध्ये, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका  तसेच इतर देशांमध्ये सुद्धा मोरांच्या जाती आढळून येतात.
 5. मोर हा पक्षी प्रामुख्याने जंगल आणि मानवी वस्तीमध्ये पाहायला मिळतात.
 6. साधारणपणे मोरांमध्ये नराचे वजन हे ४ – ६ किलो एवढे असते तर मादीचे वजन हे ४ – ५ किलो एवढे असते.
 7. मोर या पक्षाची सर्वसाधारणपणे जीवनकाल हा १५ ते २० वर्षाचा असतो.
 8. मोर हा पक्षी १३ किमी ताशी अशा वेगाने उडू शकतो.
 9. जन्माच्या चार वर्षांत मोर हा पक्षी पूर्णपणे उडण्यासाठी तसेच इतर काम करण्यासाठी सक्षम होतो.
 10. हा पक्षी साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसात पाहायला मिळतात. मोर हा दिवसात नाचून आपला आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
 11. मोराचा पिसारा अत्यंत सुंदर दिसतो आणि तो पिसारा फुलवून पावसामध्ये नाचण्याचा आनंद घेत असतो.
 12. मोराच्या पिसाऱ्याला मोरपंख असेही म्हणतात.  
Peacock Information In Marathi 

Leave a comment