NDA ची माहिती मराठी : NDA Information in Marathi

NDA ची माहिती मराठी NDA Information in Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण पाहणार आहोत कि NDA म्हणजे नक्की काय असत.

NDA ची माहिती मराठी : NDA Information in Marathi

मराठीमध्ये NDA ला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे बोलले जाते तर Full form of NDA is National Defence Academy आसा आहे.

NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेतली जाते. परीक्षेची जाहिरात दीड ते दोन महिने अगोदर त्यांच्या official वेबसाईट येते.

NDA मध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा काय असते?

NDA मध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा ही १६ ते १९ वर्ष एवढी असते तर बारावी मध्ये तुमचे गणित (Math) आणि भौतिकशास्त्र विषय असणे गरजेचे असते.

NDA मध्ये प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता काय असते ?

तुम्ही १२ वी मध्ये कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे असते.

NDA मध्ये प्रवेशासाठी शारीरिक पात्रता काय असते ?

NDA मध्ये प्रवेशासाठी तुमची उंची १५७.५ सें मी इतकी लागते त्याच प्रमाणात तुमचे वजन सुद्धा लागते.

Leave a comment