शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे | Drumstick leaves powder (moringa powder) benefits in Marathi

नमस्कार वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग मध्ये आज आपण शेवगा पानांच्या पावडरचे म्हणजेच मोरिंगा पावडर चे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत.

शेवगा पानांना इंग्लिश मध्ये Drumstick leaves असे म्हणतात आणि या पानांची पावडर तयार केल्यावर त्याला moringa powder असे म्हणतात.

moringa powder हि अनेक आजारांमध्ये वापरली जाते त्यामुळे याचे अनेक औषधी गुणधर्म आयुर्वेदात अधुळून येतात.

शेवगा पानांच्या पावडरचे (मोरिंगा पावडर) फायदे – Moringa powder benefits in Marathi

आता आपण Drumstick leaves powder चे आपल्या कोणत्या आजारांमध्ये आपल्याला फायदे होतात याची आपण माहिती पाहणार आहोत.

केस वाढीसाठी फायदेशीर मोरिंगा पावडर

मोरिंगा पावडर मध्ये अमिनो असिड्स (amino acids) असते आणि आपल्या केसांसाठी अमिनो असिड्स (amino acids) हा घटक खूप महत्वाचा असतो. या औषधी घटकांमुळे आपल्या केसांना याचा फायदा होता. केस दाट आणि लांब होण्यास याचा फायदा होतो.

हे आहेत केस वाढवण्यासाठी रामबाण उपाय

रक्तातील साखर नियंत्रक मोरिंगा पावडर

मोरिंगा पावडर चा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदा होत असतो. आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण जर वाढले तर आपल्याला भविष्यामध्ये मधुमेह यांसारखे आजार होऊ शकतात. मोरिंगा पावडर च्या दररोज सेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते.

त्वचेचे आरोग्य सुधारते मोरिंगा पावडर

वातावरणातील प्रदूषणामुळे आपल्या तवाचेला नको ते आजार होत असतात. आपण पहिले असेल कि पिंपल्स सुद्धा येण्याची शक्यता असते. अशातच जर तुम्ही मोरिंगा पावडर चे सेवन करत असाल तर तुम्हला त्याचा फायदा होते.मोरिंगा पावडर मध्ये लोह चे प्रमाण अधिक असते जे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी खूप उपयोगी असते.

पिंपल्स घालवण्यासाठी हे उपाय नक्की करा

पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर मोरिंगा पावडर

जास्त बाहेरील जेवण तसेच तळलेल्या पदार्थामुळे आपली पचन संस्था बरोबर काम करत नसेल तर मोरिंगा पावडर यामध्ये आपल्याला मदत करू शकते. मोरिंगा पावडर च्या सेवनामुळे आपली पचन संस्था सुधारण्यासाठी मदत होते.

रोगप्रतिकार शक्ती अशी वाढवा

वजन कमी करण्यासाठी उपयोगी मोरिंगा पावडर

Drumstick leaves मध्ये क्लोरोजनिक ऍसिड (Chlorogenic acid) हे antioxidant असते. यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

moringa powder benefits in Marathi

वजन कमी करण्यासाठी हे उपाय नक्की करा

Moringa in Marathi (मोरिंगा इन मराठी)

खूप व्यक्तींना मोरिंगा ला मराठी मध्ये काय म्हणतात माहित नसेल. तर शेवग्याच्या झाडाला जो पाला असतो तो वाळल्यानंतर त्यापासून तयार केलेल्या पावडर ला मोरिंगा पावडर असे म्हणतात.

आपल्या शेतात शेवग्याची झाडे असतात पण कधीच त्याचा औषधी उपयोग असेल याचा आपण विचार केला नाही. परंतु याच शेवग्याचा झाडाचा खूप महत्वाचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो.

Leave a comment