Mango Information in Marathi आंबा फळ माहिती मराठी

Mango Information in Marathi – नमस्कार वाचकांनो आज आपण फळाचा राजा आसणाऱ्या आंबा या फळाची माहिती पाहणार आहोत.

Mango Information in Marathi
Fruit mango information

 

Mango Information in Marathi आंबा फळ माहिती मराठी 

 1. भारतामध्ये आंबा या फळांचे खूप महत्त्व आहे म्हणून या फळाला आपल्या देशामध्ये राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते.
 2. हे फळ दिसायला खूप सुंदर असून त्याचा रंग बाहेरून पिवळा असतो आणि आतमध्ये त्याचा रस हा केशरी रंगाचा असतो.
 3. तसेच आपल्या मराठी भाषे मध्ये कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात आणि कैरी ची चव ही आंबट असते.
 4. कैरी ही आंबट असते म्हणूनच कैरी चा उपयोग लोणचं बनवण्यासाठी केला जातो.
 5.  लोणचं हे अनेक प्रकाचे असते पण प्रामुख्याने गोड आणि आंबट या प्रकारचं लोणचं पाहायला मिळत.
 6.  जगामध्ये जेवढे आंब्याचे उत्पन्न होते त्याच्या ५६ टक्के उत्पन्न हे एकट्या भारतामध्ये होते.
 7. भारतामध्ये १३०० अधिक जातींची नोंद केली गेलेली आहे.
 8. महाराष्ट्रामध्ये हापूस या जातीच्या आंब्याचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेतले जाते. तसेच गुजरात मध्ये केशर या जातीच्या आंब्याचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेतले जाते.
 9. भारतामध्ये वेंगुर्ला येथे तसेच उत्तरप्रदेश मध्ये लखनौ मध्ये आंब्यावर संशोधन केले जाते.
 10. आंब्याचे खूप असे फायदे आहेत आंब्याचा रस हा खूप चविष्ट असतो.
 11.  तसेच आंब्यापासून मुरंबा आणि सखरंबा बनवला जातो.
 12. कैरी पासून आंबट तिखट चटणी बनवत येते.
Mango Information in Marathi Essay on mango 

Leave a comment