Marathi Suvichar | प्रेरणादायी मराठी सुविचार | Latest Motivational Quotes Suvichar in Marathi 

Marathi Suvichar Latest Motivational Quotes Suvichar in Marathi  – साहजिक आहे कि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उतार चढाव असतात, परंतु काही लोक स्वतःचा खूप सकारात्मक असतात ते स्वतःला दुनियेप्रमाणे चालण्यास नेहमी सांगत असतात.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

Marathi Suvichar | प्रेरणादायी मराठी सुविचार 

नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा 

गेलेली वेळ परत येत नाही, म्हणून वेळेबरोबर चालायला शिका 

आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा, कारण गेलेले क्षण परत मिळत नाही 

आयुष्य हे खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा 

आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर न घाबरता मत करायला शिका 

नेहमी काहीतरी नवीन शकण्याचा प्रयत्न करा 

Latest Motivational Quotes Suvichar in Marathi 

इतिहास वाचत चला, एक दिवस तुम्हीसुद्धा इतिहास घडवू शकतात 

रात्री लवकर झोप आणि सकाळी लवकर उठा 

दररोज व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते 

 माणसाचा रंग हा कधी यशाचे कारण बनत नाही

प्रत्येक व्यक्तीने आपण जगातील सुंदर व्यक्ती आहोत असेच समजावे 

प्रत्येक दिवसाचे व दिवसातील वेळेचे नियोजन करावे

 Marathi Suvichar Good Morning

नेहमी वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा 

नेहमी चांगला विचार करत चला 

चांगला विचार केल्याने बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते 

आपले बोलणे चांगले असेल तर समोरचे माणसे जोडणे सोपं बनतं

नेहमी नाते तोडण्यापेक्षा जोडण्याचा प्रयत्न करावा

चांगल्या कामामध्ये नेहमी हातभार लावावा

New Marathi Suvichar Sangrah

चांगले कार्य करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते 

चांगले काम ज्या दिवशी सुरु केले जाते तोच एक मुहूर्त असतो 

माणसाचा रंग हा कोणत्याही यशाच्या आडे येत नाही 

जगात प्रत्येक माणूस हा जगातील सर्वात सुंदर असतो  

जगातील कोणतेही काम हे मोठे किंवा छोटे नसते 

 प्राणिमात्रांवर प्रेम करा 

प्रेमाचे दोन शब्द हे १०० माराच्या बरोबर असतात 

आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नये कारण एक दिवस प्रत्येक व्यक्ती मोठा जरूर होतो

माणसाने नेहेमी सूर्याप्रमाणे आसवे कधी कोणावर अन्याय करू नये

जीवन खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर करण्यासाठी धडपड करत रहा


People Also Search – 

Latest marathi suvichar
Searches related to marathi suvichar
Marathi suvichar
latest marathi suvichar
Marathi suvichar good morning
New marathi suvichar sangrah 
Marathi suvichar on education
Marathi suvichar on shabd
Free marathi suvichar
Marathi suvichar sangrah for whatsapp
Marathi suvichar pdf free download
100 suvichar in marathi

Leave a comment