शून्याचा शोध कोणी लावला? Invention of Zero in Marathi

Invention of Zero in Marathi शून्याचा शोध कोणी लावला? – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल कि शून्याचा शोध कोणी लावला तर या लेख मध्ये तुम्हला त्याचे उत्तर नक्कीच मिळेल.

शून्याचा शोध कोणी लावला? Invention of Zero in Marathi

शून्य हि भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. शून्य हि सर्वात लहान संख्या जरी असली तरी तिचा वापर करून सर्वात मोठी संख्या सुद्धा बनवता येते.

शून्याचा शोध हा गणितज्ञ आर्यभट्ट आणि लावला. आर्यभट्ट हे भारतीय गणित तज्ञ आहेत.

आर्यभट्ट आणि  इ.स. ४५६ मध्ये शून्याचा अगदी स्पष्टपणे उल्लेख केला आहे.

तर वैदिक काळात सुद्धा शून्याचे खूप जास्त प्रमाणात उल्लेख केला गेला आहे.

Leave a comment