100 मराठी प्रेरणादायी सुविचार | Inspirational Quotes in Marathi | Motivational Images

Quotes in Marathi – या जगात प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी कशाची ना कशाची नक्कीच पडते. जसे कि झाडाला पाण्याची गरज पडते तर माणसाला चांगल्या विचारांची तर आज आम्ही तुमच्यासाठी खूप असे सुविचार Inspirational Quotes in Marathi घेऊन आलो आहोत.
 

 Inspirational Quotes in Marathi

Inspirational Quotes in Marathi
Inspirational Quotes in Marathi

 

१. नेहमी दुसऱ्यांची मदत करा 

२. माणसामध्ये नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची भूक असावी 

३. जीवनामध्ये मोठे धैय असावे 

४. उशिरा भेटणाऱ्या गोष्टी नेहमी चालल्या असतात 

५. दुसऱ्यांविषयी मनामध्ये कधीही द्वेष असावं 

६. नेहमी चांगला विचार करावा 

७. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावे 

८. प्रत्येक क्षण हा मैल्यवान असतो 

९. प्रत्येकाने चांगले वागावे हि अपेक्षा ठेऊ नये 

१०. नेहमी ध्येय गाठण्याच्या हिशोबाने काम करावे 

११. प्रत्येक काम हे शक्तीने होत नाही, काहीजागेवर युक्तीचा उपयोग करावा 

Inspirational Quotes in Marathi with Images

Inspirational Quotes in Marathi
 Motivational Images in Marathi

१२. दिवसातील काही क्षण एकांतात घालावे 

१३. वेळेचे महत्व असावे, गेलेली वेळ कधी परत येत नाही 

१४. जीवनातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करावा 

१५. जगातील सर्वात मैल्यवान वस्तू वेळ आहे 

दुसऱ्यांना नेहमी वेळेवर भेटावे 

Quotes in Marathi with Images

 Motivational Images in Marathi
 Marathi Motivational Images in Marathi

वेळेवर काम केल्यामुळे शरीरावर कमी ताण पडतो 

नेहमी वेळेबरोबर चालण्याचा प्रयत्न करावा 

कितीही पैसे देऊन वेळ परत अनंत येत नाही 

वेळेचे नियोजन करावे 

वेळेचे नियोजन केल्याने काम पटापट होतात 

नेहमी कामावर वेळेत पोहचावे 

कधीही कोणाला वेळेचे कारण देऊ नये 

वेळ हि अशी  गोष्ट  आहे जर आपण जर बरोबर चाललो तर आपला दिवस बनतो आणि मागे चाललो तर दुसऱ्याचा दिवस बनतो 

Quotes in Marathi on Life

आपल्या चुकीमुळे वेळेला द्वेष देऊ नये 

जगामध्ये पैसे हेच सर्वकाही नसत 

पैशाने वस्तू खरेदी करता येतात मित्र नाही 

पैशापेक्षा मित्रांना महत्व द्यावे 

कधीकधी पैसे जे करत नाही ते मित्र करतात 

पैसा देऊन वेळ विकत घेता येत नाही 

पैशा सारखे बनण्याचा प्रयत्न करा कितीही चुरगाळला तरी किंमत कमी होत नाही 

Life Quotes in Marathi with Images

प्रमाणे मिळवलेल्या गोष्टी पैशांपैक्षा मैल्यवान असतात 

जीवनाच्या अखेरीस पैसे बरोबर घेऊन जात येत नाही 

पैशांचा गौरवापर टाळावा 

गरज असतील तरच पैसे खर्च करावे 

नेहमी गरजू व्यक्तींना मदत करावी 

 नेहमी कुटुंबातील समस्या सोडवण्यास मदत करावी 

कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा 

कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबरोबर आपुलकीने वागावे 

दररोज कुटुंबा बरोबर  वेळ घालावा 

कुटुंबातील व्यक्तींबरोबर गप्पागोष्टी कराव्या 

रात्रीचे जेवण कुटुंबातील व्यक्तींबरोबर करावे 

कुटुंबाबरोबर सहल करावी 

आई वडिलांचा आदर करावा 

Inspirational Quotes in Marathi with Images

दिवसातील काही वेळ आई वडिलांसाठी द्यावा 

आईवडील नेहमी मुलांचा विचार करतात 

सर्व मुले आई-वडिलांना सारखी असतात 

आई-वडिलांबरोबर  गप्पागोष्टी कराव्यात 

आई-बाबांनी आपल्यासाठी केलेल्या उपकारांची जाणीव असावी 

आई-बाबा फक्त मुलांसाठीच कष्ट घेतात 

 आपली मुले खूप मोठी व्हावी अशीच अपेक्षा सर्व आई-बाबांची असते 

आई-बाबांना फिरवण्यातही नक्की घेऊन जावे 

काही मोठे काम करण्यापूर्वी आई-बाबांचा आशीर्वाद नक्की घ्यावा

आई-बाबांचे स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा 

आपले आई-वडील हे जगातील सुंदर आई-बाबा असतात 

आई-बाबांवर कधीही रागावू नये 

नेहमी आई बाबांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करावा 

नेहमी चांगले मित्र बनवावेत 

वाईट वेळेत मित्र नेहमी मदत करतात 

प्रत्येक गोष्ट फक्त मित्रांबरोबरच बोलू शकतो 

जीवनात भरपूर मित्र बनवावेत पण जे वेळेवर धावून येतील असे 

मित्र हे नेहमी चांगल्या संगतीचे असावेत 

मित्रांवर तुमचे भविष्य अवलंबून असू शकते म्हंणून चांगले मित्र बनवावेत 

प्रत्येक मित्र वाईट वेळेत मदत करतोच असे नाही 

नेहमी वाईट काळातच खरे मित्र समजतात 

जीवनात एक सच्चा मित्र नक्कीच बनवावा 

नेहमी निसर्गाचा आदर करावा 

निसर्गामुळे हि शृष्टी आहे 

योग्य निर्णय घ्यायचे असतील तर अनुभवाची गरज पडते, आणि अनुभव हा चुकीमुळेच मिळतो 

अशक्य असं या जगात काहीच फक्त स्वतःवर विश्वास असावा लागतो 

वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची जाणीव काळात नाही 

दुसर्यांचा प्रत्येक सल्ला चांगला असतोच असा न्हवे 

बोलताना नेहमी चांगल्या शब्दांचा वापर करावं  

वेळ कधी वाया घालू नये, वेळेचे महत्त्व वेळ गेल्यावर समजते

आयुष्यात काहीतरी करणे हे काहीही न केल्या पेक्षा चांगले असते

Leave a comment