खवले मांजराची माहिती | Information Of Pangolin in Marathi

 Information Of Pangolin in Marathi

खवले मांजर (Pangolin)

 
Information Of Pangolin in Marathi
 1. हा एक सत्संन प्राणी आहे. ह्या प्रकारच्या प्राण्याच्या अंगावर नखशिखास्त खवले असतात. ही खवले केराटिन प्रथिन्यांपासून बनलेली असतात. माणसाची नखेसुद्धा ह्याच प्रथिन्यांपासून बनलेली असतात. 
 2. खवले मांजराच्या एकूण 8 प्रजाती आहेत. त्यातल्या 4 आहेत त्या आशियात आणि 4 आहेत त्या आफ्रिकेत आढळून येतात. हा प्राणी बराचसा वेळ झाडावर आणि बिळात घालवतो.
 3. ह्या प्राण्याचे तोंड बरेचसे छोटे असते आणि शेपूट ही मोठी असते ज्याचा उपयोग हत्यार म्हणून करतात आणि ह्याची जीभ ही 40 सेमी एवढी लांब असते.
 4. हा प्राणी माणसाच्या हाती अगदी सहजपणे लागतो. त्याचप्रमाणे Pangolin त्याच्या शेपटीतून विषारी अमली पदार्थ बाहेर सुद्धा टाकतो.
 5. वाचा: चिमणीची माहिती  Information Of Pangolin in Marathi
 6. जेव्हा ह्या(Pangolin) प्राण्याला भक्षाकडून धोका निर्माण होतो तेव्हा हा प्राणी स्वतःच्या शरीराला गुंडाळून घेतो म्हणजेच वेटोळे करून घेतो. स्वतःच्या संरक्षणासाठी घट्ट कवच तो तयार करतो. हे केल्यामुळे खवले बाहेरच्या दिशेने उंचावू शकते.
 7. ही खवले इतकी टोकदार आणि धारदार असतात की बाकीच्या जबड्याने सहजपणे इजा पोचवू शकतात.
 8. ह्या प्राण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यांची लांब सडक चिकट जीभ. शरीरापेक्षा त्यांची जीभ लांब असते. त्याने ते सहजरित्या कीटक आणि मुंग्या पकडू शकते. दात नसल्यामुळे त्याला हे अन्न गिळून खावे लागते.पण पोटातील काट्यांमुळे ते सहजपणे पचवू शकतात.
 9. ह्या प्राण्याची आवाज ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती खूप तीव्र असते.
 10. एकदा वाचायलाच हवी: पोपटाची माहिती 
 11. Pangolin मादी ही एकावेळी तीन पिल्लाना जन्म देऊ शकते आणि ती पिल्ले पाच महिन्यांची होई पर्यंत आईच्या शेपटीवर वास्त्यव करतात.
 12. अशा प्रकारे Pangolin प्राण्याची खूप प्रमाणात तस्करी केली जात असल्यामुळे ही जात दिवसेंदिवस नष्ट होत चालली आहे तरी ह्या प्रजातींचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. Information Of Pangolin in Marathi
                          – भूषण सावंत

Leave a comment