Fishpond in Marathi – गमंतीदार मराठी शेले पागोटे (Shele Pagote)

Fishpond in Marathi – गमंतीदार मराठी शेले पागोटे (Shele Pagote)

१. बनपावला लावतात मस्का
भाऊना बघून पोरीना लागतो ठस्का..
 
२. Chinese वाले खातात मन्चुरिअन सुप…..
पोरी म्हणतात …बघा माझ्या बबड्याचे गोंडस रूप …
 
३. लॉकडाउन मधे बंद आहे बियर व्हिस्कि रम….
सगळ्या पोरी म्हणत्यात माझा बबड्या किती ग हँडसम 
 

४. वुहानमध्ये आला कोरोना झाले सगळे Quarantine,भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात “Will u be my Valentine”

Shele Pagote

५. ताजमहाल पेक्षा फेमस भाऊंची😅😘🥰 आदा. …. पोरींच काय भाऊन वर 😎😎म्हाताऱ्या पण फिदा😂

 
६. कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो…
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…
 
७. संपत आली जवानी…
तरी भाऊ म्हणतात.. हमारी अधुरी कहाणी..🔥 

Fishpond in Marathi

 
८. “पतंग उडवायला लागतो मांजा….
भाऊंच्या आठवणीत पोरी मारतात गांजा.😂”
 

९. भाई ने घातला गॉगल, आणि पोरी झाल्या पागल🔥

 
१०. कोर्टात judge बोलता order, order,
लावा भावाला माझ्या  Johnson’s baby powder😂 

Shele Pagote

 
११. 2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..🔥🤣
 
१२. गावात असते प्रत्येक घराला अंगण
गावात असते प्रत्येक घराला अंगण,
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण😂 

Fishpond in Marathi

१३. गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली
भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली.🥰😍
 

१४. # चहाच्या_घोटाला_ आणी_मीत्राच् या # फोटोला_आपला_ नेहमीच_LIKE # असतो # चला_बाजू_व्ह ा_भावाचा_फोटो # आलाय_आधीच_उशीर_झालाय >>>>>>> # वाजव_रे …<<# धीना_धीन_धा –

 

१५. किती पोरींचा वॉलपेपर आहे हा.. हीच ती स्टाईल, हीच ती अदा काय सांगशील ज्ञानदा, झालीस ना फिदा.

Fishpond in Marathi
 
१६. पडला होता चेहेरा ओसाड लावलं गालावर चंदन 🔥🔥
भाऊंना पोरी फोन करून विचारतात 
तुझ्या लुंगीत हात घालू का रे कुंदन 💕💕
 Shele Pagote

Leave a comment