केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Fast Hair Growth Tips in Marathi

Fast Hair Growth Tips in Marathi केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या आरोग्य मराठी ब्लॉग वर इथे तुम्हाला तुमचं आरोग्याविषयी दररोज माहिती दिली जाते तर आज आपण केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय काय असू शकतात याविषयी माहिती पाहणार आहोत.

केस हे मानवाच्या सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय आहे. केसांमुळे आपल्या सौंदर्यामध्ये खूप भर पडते आणि आपण चांगल्या दिसण्यामध्ये केस सुद्धा खूप महत्वाचे असतात.

केस वाढवण्यासाठी बाजारामध्ये खूप औषधे तसेच डॉक्टर आहेत आणि त्यांच्या सल्ल्यामुळे सुद्धा केस वाढण्यास मदत होते परंतु आपण असे पाहू घरेलू उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापरणे केस वाढण्यास मदत होईल.

केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय Fast Hair Growth Tips in Marathi

केसांना कोरफड लावणे

केस वाढीसाठी सर्वात चांगला घरगुती उपाय म्हणजेच कोरफड आहे. कोरफड हि natural vitamin असलेले वनस्पती आहे तसेच या वनस्पती मध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदामध्ये या कोरफड या वनस्पतीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे याचा वापर केस वाढीसाठी होतो. Fast Hair Growth Tips in Marathi

हे पण वाचा – केस गळतीवर घरगुती उपाय

तेलाने मालिश करावी

आपण आपल्या केसाला तेल लावणे खूप महत्वाचे आहे. खूप वेळा असे पाहण्यात येते कि खूप जण आपल्या केसांना तेल लावत नाहीत त्यामुळे त्याचा परिणाम हा केसांच्या आरोग्यावर होत असतो. तेल न लावल्यामुळे केळसांची मुळे कमकुवत होतात आणि हेच कारण असते कि आपले केस गळू लागतात. जर आपण केसांना दररोज तेल लावले आणि तेलाने केसांची चांगली मालिश केली तर आपले केस वाढण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होतो. केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

हे पण वाचा – प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपाय

केस वाढण्यासाठी दह्याचा उपयोग करा

दही हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे त्यामुळे आपल्या केसांना ग्लो येण्यास मदत होते. दह्यामध्ये खूप प्रथिने असतात त्यांचा फायदा आपल्याल केस वाढण्यासाठी होत असतो. दह्याचा वापर करण्यासाठी छोट्या वाटीमध्ये थोडे दही घ्यावे आणि ते हलक्या हाताने केसांच्या मुळापर्यंत लावा. ३० मिनिटाने केस थंड पाण्याने धुवून घ्या.

हे पण वाचा – घरातील डास मारण्यासाठी उपाय

केस वाढीसाठी कांद्याच्या रसाचा वापर करा

कांदा हा एक घरगुती केसवाढीसाठी खूप चांगला उपाय आहे. कांद्याच्या केसांना लावण्यासाठी करू शकतात त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते आणि केसांची वाढ पटकन होण्यास मदत होते. कांद्याच्या रसामुळे केसांमधील बँक्टरीया आणि बुरशी नष्ट होण्यास मदत होते. यासाठी कांद्याचा रस हा १५ ते २० मिनिट केसांवर लावल्यावर केस धुवून घ्यावे.

केस वाढीसाठी लिंबूचा वापर करा

लिंबाच्या रसाचा वापर हा केसवाढीसाठी सुद्धा केला जातो. लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या घटकाचा फायदा हा जलद गतीने केस वाढीसाठी होत असतो. Fast Hair Growth Tips in Marathi केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Leave a comment