फेसबुक फोटो डाउनलोड कसे करायचे? Download Facebook Photo Information in Marathi

 Download Facebook Photo Information in Marathi – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण पाहणार आहोत कि तुम्ही फेसबुक वरील फोटो कसे डाउनलोड करू शकतात तर चला पाहूया.

फेसबुक फोटो डाउनलोड कसे करायचे? Download Facebook Photo Information in Marathi 

फेसबुक फोटो डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप तुम्ही follow करा.
 
  1. सर्वप्रथम तुम्हला तुमच्या फेसबुक अकाउंट मध्ये लॉगइन करायचे आहे.
  2. तुम्हला तुमच्या अकाउंट मध्ये ज्याचा फोटो डाउनलोड करायचा आहे तिथे जावे.
  3. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हला त्या फोटोच्या उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचे आहे.
  4. आता तुम्हला काही ऑपशन दिसतील त्याच्यामध्ये तुम्हला डाउनलोड हे ऑपशन पाहायला मिळेल.
  5. तुम्ही Download वर क्लिक कराल तर तो फोटो तुमच्या फोने मध्ये download होईल. 

 

Download Facebook Photo Information in Marathi 

Leave a comment