Cow Information in Marathi | गायी वर निबंध Essay

Cow Information in Marathi
Cow Information in Marathi

Cow Information in Marathi | गायी वर निबंध Essay आपल्या भारतामध्ये हिंदू धर्मात गायीला मातेसमान दर्जा दिला गेला आहे. म्हणून गाईचे महत्त्व हे आपल्या दैनंदिन जीवनात खूप आहे. my favourite animal cow essay

तर आज आपण आपल्या या लेखातून गायी विषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 

Cow Information in Marathi | गायी वर निबंध Essay

 
१. सर्वप्रथम गाय हा पाळीव प्राणी असून तिचा उपयोग प्रामुख्याने दुधाची गरज भागवण्यासाठी केला जातो.
 
२. विविध प्रकारच्या गायी भारतामध्ये पहावयास मिळतात. जसे की महाराष्ट्रात खिलारी गाय म्हणजेच तिला गावरान गाय असे सुध्दा म्हटले जाते. Cow Information in Marathi
 
३. आपल्या हिंदू धर्मामध्ये देशी गायंना खूप महत्त्व आहे. आपल्या धर्मामध्ये गायीची पूजा ही आई समान केली जाते.
 
४. तसे पाहता देशी आणि विदेशी गायी मध्ये खूप मोठा फरक जाणून येतो. विदेशी गायी आकाराने मोठ्या असतात तसेच त्यांची दूध देण्याची क्षमता सुध्दा जास्त असते. my favourite animal cow essay
 
५. देशी गायी या आकाराने बारीक असून त्यांना खाण्यासाठी कमी चारा लागतो आणि त्यांची दुधाची क्षमता कमी असून सुध्दा त्यांचे दूध अधिक पौष्टिक असते.
 
६. गायी पासून खूप फायदे असल्याकारणाने महाराष्ट्रात खूप शेतकरी आपल्या गोठ्यात गायी पालन करतात.
 
७. गायी पालन केल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा उपयोग आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागण्यासाहोतो.
 
८. प्रामुख्याने गायीच्या चाऱ्यामध्ये हिरवे गवत, मेथी घास, तसेच वयरण यंचा समावेश असतो.
 
 

गायी चे फायदे | Benefits of Cow in Marathi

 
१. गायी पासून आपल्याला खाण्यासाठी तसेच पिण्यासाठी उत्तम प्रकारचे दूध मिळते.
 
२. तसेच दुधापासून वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवले जातात. दही, तक, तूप तसेच आईस्क्रीम आसे पदार्थ दुधापासून बनतात.
 
३. गायी पासून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग शेता मध्ये खतासाठी त्याचा उपयोग होतो. Cow Information in Marathi
 
हे पण वाचा –
 

Related searches

my favourite animal cow essay

HF Cow Information in marathi.

Cow ki atmakatha in Marathi.

Cow Information in Hindi.

Jersey cow information in marathi.

Phule triveni cow information in marathi.

Leave a comment