Central Park Information in Marathi

Central Park Information in Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आज आपण Central Park kharghar Information घेणार आहोत.

Central Park Information in Marathi

  1. सौंदर्यदृष्ट्या परिपूर्ण असे हे भव्यदिव्य रुप निसर्गाने दिलेले हे प्रतीक साजेसे असे आहे. १८५७ साली जेव्हा आपण स्वातंत्र्यचा पहिला लढा देत होतो तेव्हा ह्या पार्क ची जडणघडण होत होती. अशी ही नटलेले सार्वजनिक उद्यान न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे.Central Park या नावाने हे प्रसिद्दआहे.
  2. Central Park हे ७७८ एकर एवढ्या भागात पसरले आहे. येथे विविध प्रकारची सौंदर्यीक शिल्पाकृती आहेत. तसेच आठ तलाव ते ही गाळापासून कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत. मुलांसाठी खेळायला मैदाने, बाग अशा खूप सुविधा ह्यात आहेत.इथे दाट झाडी, प्राणिसंग्रहालये, तळे, पक्षी निरीक्षण केंद्रे आहेत. Central Park Information in Marathi
  3. ह्या एवढ्या मोठ्या पार्क चे व्यवस्थापन आणि नेतृत्व Central Park Conservancy नावाची संस्था करते. मुळात हे पार्क लोंकानी उभारले असून कोणत्याही सरकारी यंत्रणेचे अतिक्रमण नाही. ह्यात १०० प्रकारच्या प्राण्यांच्या जाती आढळून येतात. हे न्यूयॉर्क शहरातील पाचव्या क्रमांकाचे पार्क असून येथे सगळ्यात जास्त अभ्यासक भेट देऊन गेले आहेत.
  4. येथे Flora and Fauna, मनोरंजनाची क्षेत्रे, प्रवेशद्वार, हॉटेल, Performance Concerts, यात्रेकरू निवास अशा बरयाचश्या सोयी उपलब्ध करून ठेवल्या आहेत.
  5. मुळात ह्या पार्क मध्ये हवी असणारी शांतता आहे. कुटुंबासोबत घालवता येणारा मोकळा वेळ आहे. स्वच्छ आणि सौंदर्यरित्या गजबजलेले हे ठिकाण सर्वांना हवेसे असे आहे.
  6. अभिरुची आणि शैलीने रूपवान असे हे पावित्र्य जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मनात भरून राहणारे आहे….. हे नक्कीच .  Central Park Information in Marathi

Leave a comment