दररोज दही खाण्याचे फायदे। 11 Benefits of Yogurt in Marathi

Benefits of Yogurt in Marathi – काय तुम्हाला दररोज दही खायला आवडत का ? तर आज आपण या पोस्ट मधे पाहणार आहोत की दररोज दही खाण्याचे फायदे काय असू शकतात.
 
जर आपण पाहिले तर काही लोकांना दही खायला आवडते तर खूप लोकांना दही आवडत नाही पण तसे पाहता दह्याचे खूप फायदे आहेत  शरीरासाठी Health benefits of Yogurt तर चला पाहूया.
 

दररोज दही खाण्याचे फायदे

ऊर्जेने युक्त आहार

तसे पाहता दही हा पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये सहज मिळतो. जर आपण पहिले तर दही हे ऊर्जेने भरपूर असा पदार्थ आहे. यामध्ये तुमच्या शरीरासाठी आवश्यक असे सर्व घटक असतात. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा तुम्हला तुमच्या आहारामध्ये दह्याचा समावेश करण्यासाठी सांगतात.

भरपूर प्रथिनांनी युक्त आहार

दह्यामधे भरपूर प्रथिने असतात. ज्याप्रमाणे तुमच्या शरीराला जीवनसत्वे यांची गरज असते त्याच प्रमाणे भरपूर प्रथिनांची सुद्धा गरज असते. तुमच्या शरीराला लागणाऱ्या सगळ्या प्रथिनांची गरज दह्यामुळे पूर्ण होऊ शकते.

प्रतिकारशक्ती वाढते

जर तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर तुम्ही खूप लवकर आजारी पडतात. जर तुम्हला तुमची प्रकृती चांगली ठेवायची असेल तर तुम्हला तुमची प्रतिकार शक्ती वाढवायची गरज आहे. त्यासाठी दही खाणे हे उत्तम उपाय आहे. जर तुम्ही दररोज एक वाटी दही खाता तर तुम्ही तुमची प्रतिकार शक्ती वाढू शकतात.

पचन क्रिया सुधारते​

वयाप्रमाणे पचन क्रियामधे बदल होतात. ज्या लोकांचे वय कमी असते त्यांची पचन क्रिया हि सुरळीत होत असते. त्यांना कसलेही पदार्थ पचन होण्यास काहीही त्रास होत नाही पण वाढत्या वयाप्रमाणे पचन क्रिया साथ देत नाही आणि पचनाचा त्रास होऊ लागतो. तर यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज च्या आहारामध्ये दह्याचा समावेश करू शकता. त्यामुळे तुमची पचन क्रिया सुधारण्यास मदत होईल.

हृदय विकाराची शक्यता कमी होते​

भरपूर संशोधनातून असे समोर आले आहे कि जर तुम्ही दररोज दही खात असाल तर तुम्हला हृदय विकार होण्याची संभावना सुद्धा कमी असते. जर तुमचे वाय झाले आहे म्हणजेच जर वय ३५ च्या पुढे असेल तर तुम्हला नक्की दह्याचा समावेश तुमच्या आहारात केला पाहिजे.
 

Benefits of Yogurt in Marathi

Benefits of Curd in Marathi
Health benefits of Yogurt

Benefits of Yogurt in Marathi

मधुमेह नियंत्रित राहतो

जर तुम्हला मधुमेहाचा त्रास जाणवत आहे तर तुच्यासाठी दही हा पदार्थ खूप उत्तम आहे. दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाते आणि तुमचा मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते.
 

वजन कमी

जर तुमचे वजन नियंत्रणात येत नसेल तर तुम्ही जररोज दही भात खाऊन सुद्धा तूमच वजन नियंत्रणात आणू शकता. परंतु तुम्हाला फक्त दिवसातून एकाच वेळी दही भात खाणे योग्य आहे. जर तुम्ही दररोज दह्याचा वापर तुमच्या आहारात करत असाल तर नक्की तुमचे वजन कमी होऊ शकते.

 

जीवनसत्वानी परिपूर्ण

तसे पाहत सगळ्याच पदार्थ मधून जीवनसत्वे मिळतात पण दह्यामधून तुम्हाला खूप सारे जीवनसत्व मिळते. तुम्हाला दह्यामधून विटॅमिन बी ५, बी १२ असे जीवनसत्वे मिळू शकतात जे तुम्हला रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर तुम्हला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम मिळते त्यामुळे तुमचे दात मजबूत राहतात.

आतड्यांचे आरोग्य सुधारते

तसे पाहता दही हे द्रव रूपात असल्यामुळे त्याचे पचन करण्यासाठी शरीराला खूप अशी मेहनत करावी लागत नाही. त्यामुळे आतड्यांचे काम सुद्धा कमी होते.

चेहरा,त्वचा उजळते Benefits of Yogurt On Face 

जर तुम्ही दररोज दही खात असाल तर तुम्हला तुमचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल परंतु त्याचा फायदा तुमच्या benefits of yogurt on face चेहऱ्यासाठी आणि त्वचा उजळण्यासाठी सुद्धा होतो. जर तुम्ही दही लावून तुमच्या चेहऱ्याची मालिश करता तर तुमचा चेहरा नक्की उजळेल. Benefits of yogurt for skin

केसांसाठी उपयुक्त

तुमच्या केसाचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा दह्याचा उपयोग होऊ शकतो. जर तुम्ही केसांवर दही लावून काही वेळेनंतर ते धुऊन घेता तर नक्की तुमचे केस सुटसुटीत होतील.
 

०० ग्राम दह्यामध्ये खालील घटक Ingredients

पाणी (Water)                                          ८९.००%

प्रोटीन (Protien)                                      ३.००% 
चरबी (Fat)                                              ४.००% 
खनिज (Minerals)                                   १.००% 
कार्बोहायड्रेड्स (Carbo Hydrades)             ३.००%
कॅल्शियम (Calcium)                               १४९ मिली 
लोह (Iron)                                               ०.२ मिली 
विटामिन ए (VitaminA)                           १०२ युनिट 
विटामिन बी(Vitamin B)                           अल्प
विटामिन सी(Vitamin C)                          १ मिली 
कॅलरोफिक                                                ६० मूल्य
 

Leave a comment